काश्मीर आयएएस टॉपरनं दिली राजीनाम्याची धमकी
काश्मीरचा पहिला यूपीएससी टॉपर आणि राज्याचा शिक्षण विभाग प्रमुख शाह फैजल यानं राजीनामा देण्याची धमकी दिलीय.
Jul 16, 2016, 12:46 PM ISTपोलीस ठाण्याजवळ माजी अधिकाऱ्याच्या घरात सेक्स रॅकेट, सापडली कंडोमची पाकिटे
पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील अगमकुवा भागात पोलीस स्टेशनजवळ एका माजी आयएएस अधिकाऱ्याच्या घरात सेक्स रॅकेट सुरू असल्याचा मोठा खुलासा झाला आहे.
Mar 5, 2016, 10:44 AM ISTरात्री जंगलात 'दारू पार्टी' करायची ही महिला IAS
उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खिरीच्या महिला जिल्हाधिकारी किंजल सिंह यांच्यावर दुधवा नॅशनल पार्कच्या उपनिदेशक पी. पी. सिंह आणि तेथील कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप लावले आहेत.
Dec 2, 2015, 12:31 PM ISTआयएएस ऑफिसर रात्री स्मशानात जाऊन झोपला
तामिळनाडूच्या मदुरई जिल्ह्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत एक व्यक्ती स्मशानभूमीत एका बाकावर झोपलाय. या व्यक्ती तामिळनाडूचा केडर आयएएस ऑफिसर यू सहायम आहे.
Sep 16, 2015, 05:22 PM ISTIAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!
सरकारकडून लाखो रूपयांचा पगार घेणारे आयएएस आणि आयपीएस अधिकारी... मात्र या बड्या अधिकाऱ्यांनीच सरकारचे करोडो रूपये थकवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. बदलीनंतरही या अधिकाऱ्यांकडेच अजुनही सरकारी घरांचा ताबा आहे... तसंच या घरभाड्यापोटीचे त्यांनी करोडो रूपये थकवल्याचं समोर येतंय.
Aug 18, 2015, 11:07 PM ISTसरकार या अधिकाऱ्यांची कोट्यवधी थकबाकी माफ करणार?
सरकार या अधिकाऱ्यांची कोट्यवधी थकबाकी माफ करणार?
Aug 18, 2015, 09:42 PM ISTIAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!
IAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये!
Aug 18, 2015, 09:42 PM IST"या देशात मुलगी म्हणून कुणीही जन्माला येऊ नये"
लैंगिंक अत्याचाराची शिकार ठरलेली आयएएस ऑफिसर रिजू बाफना यांनी फेसबुकवर आपली आपबिती पोस्ट केलीय. रिजू यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाच्या सुनावणीवरील कायदेशीर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. रिजू सध्या मध्य प्रदेशच्या सिवनीमध्ये कार्यरत आहे.
Aug 4, 2015, 12:23 PM IST'जिद्दी'च्या बळानंच तिला बनवलं 'आयएएस' टॉपर!
यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागांवर मुलींनीच कब्जा मिळवलाय. पण, यामध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय ती देशात पहिल्या आलेल्या इरा सिंघल हिची...
Jul 4, 2015, 10:26 PM ISTभ्रष्टाचारावर बोलणे कठीण, अशोक खेमका व्यथित
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अशोक खेमका यांनी ट्विटरद्वारे भ्रष्टाचारावर खंत व्यक्त केली आहे, "भ्रष्टाचाराबद्दल बोलणे तसेच प्रचंड मर्यादा आणि हितसंबंध जोपासत असल्याने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे कठीण आहे. हा क्षण अत्यंत दु:खदायक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
Apr 2, 2015, 07:56 PM ISTआयएएस डी.के.रवी यांचा गुढ मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 01:15 PM ISTआणखी 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य सरकारने आणखी 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी 42 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले होते.
Jan 14, 2015, 11:07 AM ISTपालघर जिल्ह्याचा पहिला `आयएएस` अधिकारी!
पालघर जिल्ह्याला लागूनच असलेल्या बोईसरमध्ये राहणाऱ्या वरुण वरनवाल यानं यशाचं आणि जिद्दीचं नवं उदाहरण समोर ठेवलंय. सायकलच्या दुकानावर काम करणारा वरुण आयएएसच्या परीक्षेत देशात 32 वा तर महाराष्ट्रात तिसरा आलाय.
Jun 20, 2014, 12:36 PM ISTराजकीय नेत्यांना गंडा घालणाऱ्याला अटक
गरीब असल्याचं सांगत, आयएएस परिक्षेच्या कोचिंगसाठी आर्थिक मदत उकळणा-या एका मिस्टर नटवरलालला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे.
Mar 25, 2013, 10:09 PM ISTलोकसेवा आयोगाची ३००० पेक्षा जास्त पदं रिक्त
आयएएस, आयपीएस आणि आयएफएस लोकसेवकांची ३००० पेक्षा जास्त पदं रिक्त असल्याचं अखेर सरकारनं मान्य केलंय.
Nov 22, 2012, 10:27 PM IST