आणखी 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने आणखी 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी 42 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले होते.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या आयुक्‍तपदी आभा शुक्‍ला यांची बदली करण्यात आली आहे.

देबाशिष चक्रवर्ती, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे एमडी
सचिन कुर्वे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आयुक्‍त,
ओमप्रकाश बकोरिया, युवक व क्रीडा आयुक्‍त,
उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे जिल्हा परिषद,
राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी, गोंदिया जिल्हा परिषद,
दीपा मुदोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलडाणा जिल्हा परिषद, 
अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद जिल्हा परिषद, 
देवेंद्र सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हा परिषद, 
संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा जिल्हा परिषद,
अस्तिककुमार पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा परिषद,
एम. जी. अर्दड, मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंगोली जिल्हा परिषद, 
ए. बी. उन्हाळे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बी-बियाणे महामंडळ, 
पी. शिवशंकर आयुक्‍त, कोल्हापूर महापालिका, 
सुशील खोडवेकर, आयुक्त, कल्याण डोंबिवली महापालिका.
आशिष शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, मेरीटाइम बोर्ड, वाय. ई. केरुरे, मत्स्यविकास आयुक्‍त.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
transfers of 17 IAS Officers
News Source: 
Home Title: 

आणखी 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

आणखी 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Yes
No