Chhatrapati Sambhaji Nagar News : 'घरकामामुळे अभ्यास करायला मिळाला नाही...'; दहावी, बारावीच्या विद्यार्थींनींच्या उत्तरांऐवजी अजब विनंत्या
HSC SSC Result : राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान यंदा सर्वाधिक गैरप्रकारांची नौद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही वर्षांत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद यंदा झाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली. अशातच विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या उत्तरांनी सर्वांनाच धक्काद बसला आहे.
May 10, 2023, 09:04 AM IST