High Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा
Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.
Oct 8, 2022, 03:33 PM ISTcholesterol: ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, निष्काळजीपणामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Oct 4, 2022, 04:43 PM IST