चाळीशीतील लोकांना अचानक हार्ट अटॅक का येतो? कारण काय?
वयाच्या चाळीशीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वयाच्या 40 शीचा टप्प्यात नेमकं असं काय होतं? ज्यामध्ये आयुष्यात काही तरी करण्याच्या वयातच अंत होतो.
Dec 24, 2024, 11:42 AM ISTFack Chek : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
थंडीच्या दिवसात हार्ट अटॅकचा धोका वाढतो असा दावा करण्यात आला आहे, पण या दाव्यात किती तथ्य आहे, काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य
Dec 30, 2022, 09:54 PM IST