Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना 3 गाठी का मारतात? यंदा भद्रामुळे कधी साजरा होणार रक्षाबंधन, पाहा काय सांगते ज्योतिषविद्या
Raksha Bandhan 2023 : तुम्ही भावाला राखी बांधताना किती गाठी मारता? कारण शास्त्रानुसार तीन गाठीला विशेष महत्त्व आहे. याबद्दल अनेकांना माहिती नाही, चला मग ज्योतिषशास्त्र पंडीत काय म्हणतात पाहूयात VIDEO.
Aug 23, 2023, 01:25 PM ISTरक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शुभ संयोग! 3 राशी होणार श्रीमंत
Raksha Bandhan 2023 : यंदा 30 ऑगस्टला साजरा होणाऱ्या रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे 3 राशींना बंपर धनलाभ होणार आहे.
Aug 23, 2023, 12:35 PM IST
Budh Dosh : कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असेल तर होते धनहानी, जाणून घ्या संकेत आणि उपाय
Budh Dosh Upay : कुंडलीतील बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. त्यामुळे बुध दोषाचे संकेत आणि उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 23, 2023, 11:20 AM ISTशनीदेव कुंभ राशीत जागृत! 4 राशींना मिळणार साथ नशिबाची साथ
Shani Situation 2023 : जाचकातील भविष्याचे संकेत देण्यासाठी वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली पाहिली जाते. ज्योतिष पंडित कुंडलीत सर्वप्रथम शनि ग्रहाची स्थिती तपासून पाहतात. सध्या कुंभ स्वगृही कुंभ राशीत आहे.
Aug 23, 2023, 05:25 AM IST
चंद्रावर काळे डाग का आहेत?
Chandrayaan 3: दुधासारख्या शुभ्र अशा चंद्रावर काळे डाग का पडले यावर विज्ञानात अनेक संशोधने करण्यात आले आहे. पण चंद्रावरील काळे डागाबद्दल अनेक पौराणिक कथा आहे. त्यात याबद्दल रहस्य सांगण्यात आले आहेत.
Aug 22, 2023, 09:29 AM IST
Lakshmi Narayan Yog : सिंह राशीत लक्ष्मी नारायण राजयोग, 'या' राशी होणार धनलाभ?
Lakshmi Narayan Yog : बुध आणि शुक्र यांच्या युतीतून लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Aug 22, 2023, 08:54 AM ISTMangal Gochar 2023 : मंगळाच्या संक्रमणामुळे 'या' राशींसाठी कठीण काळ, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या अन्यथा...
Mars Transit 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाने कन्या राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींसाठी कठीण काळ सुरु झाला आहे. या लोकांच्या आयुष्यात त्यांना अनेक चढ उताराला सामोरे जावं लागणार आहे.
Aug 22, 2023, 08:01 AM ISTमुंबईतील 'या' भोलेनाथाच्या मंदिराला नक्की भेट द्या
Sawan Somwar 2023 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना असतो. या महिन्यात भोलेनाथाचं दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व संकट दूर होतं असं म्हणतात. मुंबईतील या भोलेनाथाच्या मंदिरात नक्की भेट द्या.
Aug 21, 2023, 01:23 PM ISTSawan Somwar 2023 : निज श्रावणाचा पहिला सोमवारी महादेव, चंद्राची अपार कृपा! 5 राशींना धनलाभ
First Shravan Somvar 2023 : निज श्रावणाचा आज पहिला श्रावण सोमवार असून आज अद्भूत असा योग जुळून आला आहे. आज श्रावण सोमवारसोबत नागपंचमी आहे. आज महादेव आणि चंद्राची अपार कृपा 5 राशींच्या लोकांवर बरसणार आहे.
Aug 21, 2023, 09:35 AM ISTNagpanchami 2023 : 24 वर्षांनंतर दुर्मिळ योग! कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नागपंचमीला करा 'हे' उपाय
Nagpanchami 2023 : हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व असून यंदा 24 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. शिवाय पंचांगानुसार आज अनेक शुभ योग आहेत. अशात तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असतील तर आजच करा हे उपाय.
Aug 21, 2023, 08:43 AM ISTHoroscope Money Weekly : बुध वक्रीमुळे 'या' आठवड्यात काही राशींचे सुवर्ण दिवस! पाहा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
Weekly Career Horoscope 21 to 27 August : ग्रहांचा राजकुमार बुध या आठवड्यात सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या आणि करिअरसाठी हा आठवडा सुवर्ण काळ असणार आहे. जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
Aug 21, 2023, 07:26 AM IST
Weekly Horoscope : 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2023; काहींना नशीबाची साथ असेल तर अडचणींचा सामना करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य
या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्तींना भरपूर पैसे मिळणार आहेत. तर काही व्यक्तींच्या घरात धार्मिक कार्य घडतील. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!
Aug 20, 2023, 05:12 PM ISTHoroscope 18 August 2023 : तुळ राशीसह आणखी कोणत्या राशीला आज छप्परफाड नफा? पाहा आजचं राशीभविष्य
Horoscope 18 August 2023 : प्रत्येक व्यक्तीची रास खूप काही सांगून जाते. त्या व्यक्तीला ही रास खूप काही देते. पाहा आजच्या दिवशी तुमच्या राशीच काय लिहिलंय...
Aug 18, 2023, 08:16 AM ISTRaksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला अत्यंत शुभ योग! 'या' 4 राशींची भावंड होणार मालामाल
Raksha Bandhan 2023 : यंदा अधिक मास आल्यामुळे सणवार पुढे ढकलल्या गेले आहेत. अधिक मास संपला असून येत्या 30 ऑगस्टला भावा बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. यंदा या दिवशी अतिशय शुभ योग जुळून आला आहे.
Aug 18, 2023, 06:45 AM ISTMangal Gochar 2023 : आजपासून 'या' राशींचे मंगलमय दिवस! मंगळ गोचरमुळे होऊ शकता कोट्याधीश
Mangal Gochar 2023 in Kanya : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचा राजा सूर्यदेवाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे . त्यामुळे काही राशींवर मंगळावर अमाप धनवैभव प्राप्त होणार आहे.
Aug 18, 2023, 05:25 AM IST