horoscope 2025

February Horoscope : करिअर, नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि नातेसंबंध...! फेब्रुवारी महिना 12 राशींसाठी कसा असेल?

Monthly Horoscope February 2025 : करिअर, नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि नातेसंबंध या 12 राशींसाठी फेब्रुवारी महिना कसा राहील? जाणून घ्या फेब्रुवारी महिन्याचे मासिक राशीभविष्य...

Jan 30, 2025, 03:16 PM IST

New Year 2025 : 'या' 5 राशींवर बरसणार लक्ष्मी कृपा! मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष 2025?

Yearly Horoscope 2025 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी 2025 करिअर, आर्थिक, लव्ह लाइफ आणि आरोग्य, एकंदरीत यासाठी कसं असेल हे वर्ष जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Dec 28, 2024, 03:53 PM IST

Horoscope 2025 : कामांना खोडा! नवीन वर्षाची सुरुवात 'या' राशींसाठी बिकट; प्रचंड आर्थिक नुकसानासह अडचणीत वाढ

Horoscope 2025 : नवीन वर्ष कसं असेल हे प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येणारं नवीन वर्ष 2025 हे तीन राशींच्या लोकांसाठी प्रचंड आर्थिक नुकसानासह अडचणीत वाढ करणारं ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून काळजी घ्यावी. 

Dec 25, 2024, 12:24 PM IST

January 2025 : अपार पैसा अन् धन संपत्ती; नवीन वर्षाच्या पहिल्या महिना तुमच्यासाठी कसा असेल?

Monthly Horoscope January 2025 : नविन वर्षाचा पहिला महिना जानेवारी हा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. तर कोणत्या लोकांना या महिन्यात काळजी घ्यावी लागेल, पाहूयात मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी जानेवारी राशीभविष्य 

Dec 25, 2024, 09:23 AM IST

'या' लोकांसाठी 2025 चं पहिलं सूर्यग्रहण ठरणार अत्यंत अशुभ! प्रचंड आर्थिक नुकसानीसह समस्या वाढणार

Solar Eclipse 2025 Negative Effect : ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण हे अशुभ मानलं जातं. अवघ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. अशात नवीन वर्ष 2025 मधील पहिलं सूर्यग्रहण 3 राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे. 

Dec 22, 2024, 03:26 PM IST

Horoscope 2025 : 'या' 5 राशींसाठी 2025 वर्ष अनलकी! आर्थिक संकटासह नात्यांमध्ये तणाव?

Horoscope 2025 : या वर्षातील 7 महिन्याला सुरुवात झाली आहे. 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 5 महिने राहिले आहेत. अशात 2025 वर्ष काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 

Jul 6, 2024, 04:03 PM IST