Leo Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सिंह राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य
Leo Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.
Dec 13, 2023, 03:55 PM ISTHoroscope 2024 : नवीन वर्षात 2024 मध्ये 1000 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! राहु, शनि व गुरु 'या' राशींना करणार मालामाल
Horoscope 2024 : तब्बल 1000 वर्षांनंतर नवीन वर्षात 2024 मध्ये दुर्मिळ योग तयार होतो आहे. गुरु, शनि आणि राहु यांच्या संयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Dec 13, 2023, 03:06 PM ISTCancer Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे कर्क राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य
Cancer Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.
Dec 12, 2023, 04:29 PM ISTRajlakshan Rajyoga : 12 वर्षांनंतर निर्माण झाला शक्तिशाली राज लक्षण राजयोग! 2024 मध्ये सूर्यदेव 'या' लोकांना करणार मालामाल
Rajlakshan Rajyoga : सूर्यदेव धनु राशीत प्रवेश केल्यामुळे राज लक्षण राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहे.
Dec 9, 2023, 03:58 PM ISTNeechbhang-Mahadhan Rajyog: 100 वर्षांनी बनणार नीचभंग-महाधन राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता
Neechbhang And Mahadhan Rajyog: अवघ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्ष सुरु होणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन, बुधाच्या संक्रमणामुळे नीचभंग राजयोग आणि महाधन राजयोग तयार होणार आहेत.
Dec 9, 2023, 09:19 AM ISTLakshmi Narayan Yog : 20 दिवसांनी 'लक्ष्मी नारायण योग'! 2024 मध्ये 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना
Lakshmi Narayan Yog : वृश्चिक राशीच्या धन भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Dec 8, 2023, 04:05 PM ISTShani-Budh Yuti: मित्र ग्रह बुध-शनी यांचा होणार संयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार
Conjunction Of Shani And Budh: 2024 च्या सुरुवातीला कुंभ राशीमध्ये मित्र ग्रह शनी आणि बुध यांची युती होणार आहेत. या संगोयामुळे अनेक राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे.
Dec 7, 2023, 09:15 AM ISTKuldeepak Rajyoga : 500 वर्षांनंतर कुंडलीत 'कुलदीपक राजयोग'! 2024 मध्ये 'या' राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा
Kuldeepak Rajyoga : तब्बल 500 वर्षांनंतर कुंडलीत कुलदीपक राजयोग निर्माण होतो आहे. या राजयोगामुळे 2024 मध्ये काही राशींचं भाग्य उजळणार असून त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार आहे.
Dec 4, 2023, 01:15 PM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य करणार धून राशीत प्रवेश! 16 डिसेंबरपासून 'या' तीन राशींचं बदलणार नशीब
Surya gochar in Dhanu : ग्रहांचा अधिपती सूर्य आज धनु राशीत गोचर होत असल्याने अनेक राशींच्या लोकांना याचा लाभ होणार आहे. ग्रहांचा अधिपती सूर्य 16 डिसेंबर 2023 रोजी धनु राशीत प्रवेश (Surya Transit In Sagittarius) करत आहे.
Dec 3, 2023, 06:10 PM ISTDhan Shakti Rajyog : 2023 वर्षाच्या अखेरीस 'धन शक्ती' राजयोग! मंगळ व शुक्र ग्रहामुळे 'या' राशींना मिळणार अपार संपत्ती
Dhan Shakti Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2023 वर्षाच्या अखेरीस वृश्चिक राशीत धन शक्ती राजयोग निर्माण होणार आहे. मंगळ आणि शुक्रदेवामुळे काही राशींच्या लोकांना अपार संपत्ती मिळणार आहे.
Dec 3, 2023, 04:42 PM ISTKam Rajyog 2023 : गुरु व शुक्राने निर्माण झाला 'काम राजयोग'! 'या' राशींना मिळणार प्रगतीसोबत आर्थिक लाभ
Kam Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र यांच्यामुळे काम राजयोगाची निर्मिती होणार आहे. हा दुर्मिळ योग काही राशींना नवीन वर्ष 2024 मध्ये अपार धनसंपदा मिळणार आहे.
Dec 2, 2023, 04:29 PM ISTShani Gochar: नवीन वर्षात 'या' राशींवर असणार शनीची विशेष कृपा, मिळणार पद आणि अपार पैसा
Shani Gochar 2024: 2024 मध्ये शनी देव त्यांच्या राशीमध्ये बदल करणार नाहीत. यावेळी शनी 2024 मध्ये वक्री, मार्गस्थ आणि उदयास येणार आहे. अशा स्थितीत प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात काही ना काही प्रभाव पडताना दिसतो.
Dec 1, 2023, 09:33 AM ISTMahadhan Yog: धनु राशीत बनला पॉवरफुल 'महाधन योग'; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Mahadhan Yog: ज्योतिष शास्त्रानुसार 27 नोव्हेंबर 2023 रोजी बुध ग्रहाने सकाळी 05:41 वाजता धनु राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रह 28 डिसेंबर 2023 पर्यंत या राशीत राहणार आहे. अशा स्थितीत महाधन नावाचा योग तयार झाला आहे.
Nov 30, 2023, 09:20 AM ISTMalavya Rajyog : शुक्र गोचरमुळे 2024 मध्ये मालव्य राजयोग! या राशींना आर्थिक लाभासह मिळणार भरमसाट पैसा
Malavya Rajyog : धन आणि समृद्धीचा कारक शुक्र 2024 मध्ये संक्रमण करणार आहे. शुक्र मीन राशीत प्रवेश करणार असल्याने मालव्य राजयोग निर्माण होणार आहे.
Nov 28, 2023, 11:23 AM ISTGajkesari Yog: तुळशीच्या लग्नाला बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा
Tulsi Vivah Gajkesari Yog: हिंदू कॅलेंडरनुसार, चंद्र 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:55 पर्यंत राहणार आहे. देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. अशा स्थितीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे.
Nov 24, 2023, 04:50 PM IST