आरबीआयकडून व्याजदरात होणार कपात
रिझर्व्ह बॅंकेचं तिमाही पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. रेपो रेट आणि सीआरआरमध्ये ०.२५ एवढी कपात करण्यात आली आहे.
Jan 29, 2013, 02:14 PM ISTघर खरेदी : व्हॅटची जबाबदारी बिल्डरांचीच
आता घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. घर घेताना जो व्हॅट द्यावा लागत होता. तो व्हॅट आता भरण्याची जबाबदारी बिल्डरांचीच असल्याचे कोर्टानं म्हटल आहे.
Oct 30, 2012, 09:02 PM ISTघर खरेदीमध्ये व्हॅट? आज हायकोर्टाचा निर्णय
घर खरेदी केलेल्या आणि करु इच्छिणा-यांसाठी आज उच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय होणार आहे. घर खरेदी करताना त्यावर व्हॅट किती आकारावा याबाबत उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे.
Oct 30, 2012, 10:48 AM ISTहोम लोनबरोबर कार लोन फ्री!
कर्ज काढल्याशिवाय घर घेणे आज कठीण झाले आहे. तरीही बँकांमध्ये होम लोन घेण्यासाठी रीघ लागते. आता तर बँकांनीही कर्जपुरवठा अधिक सुरळीत करण्याचे ठरवले आहे. होम लोनसोबत कार लोन मोफत देण्याची योजना बँकांनी सुरू केली आहे.
Oct 5, 2012, 09:49 AM ISTकर्ज स्वस्त, आरबीआयचे पतधोरण जाहीर
रिझर्व्ह बँकेने (आरबीआयने) वार्षिक पतधोरण जाहीर करताना रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे कर्ज दरात घसघशीत कपाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहकर्ज आता स्वस्त होणार आहे. याचा लाभ घर घेणाऱ्यांसाठी होणार आहे.
Apr 17, 2012, 12:43 PM ISTहोम लोनवर १ टक्का सूट कायम
घर खेरदी कराऱ्यांसाठी सरकारने दिलासा दिला असून, पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करणाऱयांना गेल्या वर्षा प्रमाणेच यंदाही सूट मिळणार आहे. होम लोनवर १ टक्का सूट कायम राहणार आहे.
Mar 16, 2012, 03:23 PM ISTगृहकर्ज महागले !
होम लोन घेतांना घराच्या पूर्ण किंमतीच्या २० टक्के रक्कम ग्राहकांना भरावी लागायची. उरलेली रक्कम कर्जपुरवठा करणारी बँक गृहकर्जाच्या रुपात देत असे. पण आता गृहकर्ज घेतांना घराच्या किंमतीच्या २५ ते ३० टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.
Feb 10, 2012, 03:08 PM ISTमोबाइल बिल ठरवणार 'होम लोन'
आता जर तुम्हाला होमलोन हवं असेल तर तुमचं मोबाईल बिल वेळेत भरा. कारण ग्राहकाला गृहकर्ज देताना त्याच्या मोबाईल बिलाचा इतिहासही पडताळून पाहिला जाणार आहे. तशी माहितीच आपली कर्जाची पत ठरवणाऱ्या सिबिलने ठेवायला सुरुवात केली आहे. ही माहिती बँकांना पुरवण्यात येणार आहे.
Jan 31, 2012, 11:45 PM IST