Hindu Population: केव्हापर्यंत हिंदुंच्या लोकसंख्येत होईल 33 टक्के वाढ? समोर आला डेटा
प्यू रिसर्च सेंटरच्या रिपोर्टमध्ये 2050 पर्यंत वेगवेगळ्या धर्मांची लोकसंख्या किती वाढेल, याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा रिपोर्ट तयार करताना 2001 ते 2011 मध्ये झालेल्या लोकसंख्या गणनेची तुलना करण्यात आली आहे.हा रिपोर्ट तयार करण्यासाठी एआयची मदत घेण्यात आली आहे.26 वर्षानंतर हिंदुंची लोकसंख्या किती असेल? जाणून घेऊया. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार 2050 पर्यंत हिंदू लोकसंख्या 33 टक्क्यांनी वाढेल.
Nov 12, 2024, 01:57 PM ISTभारतातील कोणत्या शहरात हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या?
भारतातील कोणत्या शहरात हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या?
Sep 23, 2024, 02:24 PM IST'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'
Uddhav Thackeray Group Over Hindu Muslim Population Report: मोदी यांना वाटते की, हिंदूंची लोकसंख्या भरमसाट वाढवायला हवी. मग या वाढत्या लोकसंख्येला नोकऱ्या, घरे, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याची क्षमता मोदी व त्यांच्या लोकांत आहे काय? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
May 11, 2024, 07:25 AM ISTVIDEO | 'हिंदूंची लोकसंख्या घटली' पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा अहवाल
Hindu Muslim Population know in detail
May 9, 2024, 06:15 PM ISTभारतात हिंदूंच्या संख्येत 8% घट, जाणून घ्या 65 वर्षात मुस्लिमांची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली?
EAC-PM Study : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC-PM) एक अहवाल सादर केला आहे. यानुसार 1950 ते 2015 म्हणजे गेल्या 65 वर्षात हिंदू लोकसंख्येत 7.8% ने घट झाली आहे. तर भारताच्या लोकसंख्येत अल्पसंख्याकांची टक्केवारी वाढली आहे. शेजारच्या पाकिस्तान आणि बांगलादेशातही बहुसंख्य लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा वाढला आहे.
May 9, 2024, 05:14 PM ISTरोखठोक : भागवतांच्या विधानाचा अर्थ काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 11:21 PM IST'आधी स्वत: दहा मुलांना जन्म द्या'
सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळं हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. कोणता कायदा सांगतो की, हिंदूंची लोकसंख्या वाढता कामा नये ?
Aug 22, 2016, 08:43 PM ISTदेशात हिंदूंची टक्केवारी घटली, मुस्लिमांची वाढली
देशात २०११ साली झालेल्या धर्माच्या आधारावरील जनगणना जाहीर झालीय. यात मुस्लिमांच्या लोकसंख्येचा दर तुलनेनं वाढल्याचं पुढं आलंय.
Aug 25, 2015, 08:17 PM IST