hindi

'आतापासूनच असा वागतोय तर...', नवरीमुलीच्या आईने नवरदेवासह अख्खी वरात हॉलमधून मागे पाठवली; कारण वाचून कराल कौतुक

Viral Video: बंगळुरुत एका महिलेने थेट हॉलमध्येच आपल्या मुलीचं लग्न मोडलं. लग्नाचे विधी सुरु होण्याआधीच तिने हात तोडून नवरदेवासह संपूर्ण वरातीला निघून जाण्यास सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

 

Jan 14, 2025, 04:51 PM IST

'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरल

मध्य रेल्वेच्या (Central Railway) नाहूर रेल्वे स्थानकात (Nahur Railway Station) मराठी भाषेवरुन तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रवाशासह वाद घातला. मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) तसा दावा केला असून, प्रवाशाने यासंदर्भात मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार दिली आहे. 

 

Nov 26, 2024, 02:58 PM IST

'रेल्वे मे मराठी नही चलेगा', पश्चिम रेल्वेवर टीसीचा मुजोरपणा; मराठी बोलण्यास सांगणाऱ्या दांपत्याला डांबून ठेवलं

Nalasopara Ticket Collector: नालासोपाऱ्यात टीसीने मराठी दांपत्यावर दादागिरी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्याने दांपत्याकडून रेल्वेत मराठी बोलणार नाही असं लेखी लिहून घेतल्याचा आरोप एकीकरण समितीने केला आहे. 

 

Nov 5, 2024, 03:41 PM IST

'औरों में कहां दम था' ची सुरुवात निराशजनक, 2 दिवसांमध्ये फक्त 'इतकी' कमाई

अजय देवगण आणि तब्बूचा 'औरों में कहां दम था' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. 15 वर्षांमधील अजय देवगनचा हा चित्रपट सुरुवातीलाच निराशजनक ठरला आहे. 

Aug 4, 2024, 06:59 PM IST

सांध्यांमध्ये साचलेलं प्युरिन बाहेर काढेल 'हे' एक फळ; कायमची नाहीशी होईल सांधेदुखी

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यामुळे सांधेदुखी, स्नायूंमध्ये सूज येणे, जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या सुरू होतात. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे.

 

Nov 28, 2023, 02:41 PM IST

"तुला इस्लाम माहिती नाही का?," डिनरसाठी एकत्र आलेल्या हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणीला मारहाण; मदत करणाऱ्यांना भोसकलं

Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indore) येथे डिनर करुन निघालेल्या हिंदू (Hindu) तरुण आणि मुस्लीम (Muslim) तरुणीला जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या मदतीसाठी आलेल्या दोघांना यावेळी भोसकण्यात आलं असून ते जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.  

 

May 27, 2023, 02:06 PM IST

"हिंदी नाही, तामिळमध्ये बोल", ए आर रहमानने जाहीर मंचावरच पत्नीला सुनावलं, VIDEO व्हायरल

AR Rahman Viral Video: ए आर रहमान (AR Rahman) आणि त्याची पत्नी सायरा बानू (Saira Banu) यांनी नुकतीच एका अवॉर्ड शोला हजेरी लावली. यावेळी सायरा बानू मंचावर बोलत असताना ए आर रहमानने तिला हिंदीत बोलू नको असं सांगितलं. 

 

Apr 26, 2023, 07:38 PM IST

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय! हिंदी, इंग्रजीसह 13 स्थानिक भाषांमध्ये होणार CAPFs ची परीक्षा

SSC CAPF's Constable GD Exam in 13 regional languages: केंद्र सरकारने स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची (Central Armed Police Forces) परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह 13 भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

Apr 15, 2023, 03:45 PM IST

Mira Bhayandar: गुजरातीमध्ये आरक्षण फॉर्म आहे मग मराठी भाषेत का नाही? रेल्वेच्या कारभारावर मनसेचा संताप

मराठी भाषेत देखील अर्ज उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा मनसेकडून (MNS) रेल्वे प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे.

Feb 26, 2023, 08:35 PM IST

"कोर्टाची भाषा इंग्लिश आहे, तुम्ही..."; हिंदीतून बोलणाऱ्या याचिकाकर्त्यावर भडकले न्यायाधीश

Supreme Court : हिंदी भाषा विरुद्ध इतर राज्ये असा वाद गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतोय. पण आता सुप्रीम कोर्टातही हिंदी भाषेवरुन वाद पाहायला मिळाला

Nov 18, 2022, 04:35 PM IST

"हिंदीशिवाय इतर भाषा बोलणारे अधिक"; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना थेट पत्र

हिंदी भाषेच्या सक्तीवरुन देशभरातून विरोध करण्यात येतोय

Oct 16, 2022, 05:13 PM IST