hero destini 125

एक लीटर पेट्रोलमध्ये 59 किमी... आणि काय हवं? Hero ची सर्वात स्टायलिश स्कूटर किती रुपयांना मिळतेय माहितीये?

Hero Destini 125 : बाजारहाट करण्यापासून नजीकच्या एखाद्या ठिकाणी किंवा अगदी भटकंतीसाठी निघणं असो अनेक महिलांकडून स्कूटरला पसंती दिली जाते. पण, ही एक अशी स्कूटर आहे जिच्यावर पुरूष मंडळीसुद्धा भाळतील. 

 

Jan 16, 2025, 02:51 PM IST

HEROच्या स्कूटर्सवर १३ हजार रुपयांची बचत

या महिन्यापर्यंतच ही ऑफर सुरु राहणार आहे.

Feb 18, 2020, 12:17 PM IST