PHOTO: युकेच्या हिटवेव्हची भारतात चर्चा, सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ
UK Heatwave Social Media MEME: युकेचं तापमान भारतात मोठा चर्चेचा विषय होत आहे. युकेच्या तापमानावर होणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरवर्षी उन्हाळा वाढत असल्याची माहिती हवामान खात्याकडून दिली जाते. देशाच्या विविध भागात 40 ते 45 डीग्री सेल्सियस इतकं तापमान असतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या युकेच्या तापमानाबद्दल भारतीयांना हसू आवरणं कठीण झालं आहे.
Jun 20, 2024, 03:12 PM ISTगेल्या 24 तासात दिल्लीत 14 तर उत्तर प्रदेशमध्ये 81 लोकांचा मृत्यू... नेमकं काय घडतंय?
HeatWave : देशात गेल्या 24 तासात दिल्लीत 14 लोकांचा तर उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 81 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या कानपूरमध्ये 13 लोकांना जीव गमवावा लागलाय. यामुळे उत्तर प्रदेशमधल्या अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Jun 19, 2024, 06:18 PM ISTउकाड्याचा असाही फायदा! AC ची गारेगार हवा लागताच चोर गाढ झोपला, सकाळी डोळा उघडला तेव्हा...
Trending News In Marathi: चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसला मात्र, तिथे असलेल्या एसीमुळं त्याला इतकी गाढ झोप लागली की तो तिथेच झोपला अन्...
Jun 3, 2024, 02:32 PM ISTकडकडीत ऊन येत असलेल्या बाल्कनीत वॉशिंग मशीन ठेवताय? गाझियाबादमधील या घटनेने एकच खळबळ
Washing Machine Fire: यंदा भीषण उन्हाळा सुरू आहे. देशभरात अनेक ठिकाणी तापमानाने पन्नाशी गाठली आहे.
May 30, 2024, 02:09 PM ISTHeat Strokes: उष्माघाताने माणसंच काय, बिबट्याचा मृत्यू झालाय! उन्हात फिरताना अशी घ्या काळजी...
Heat Strokes Prevention Tips: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. राजधानी दिल्लीत तर उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या वर्षी तापमानाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. राजस्थानात 21 मे रोजी उष्माघातामुळं एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. उष्णतेचा फटका वन्य जीवांनादेखील बसला आहे. अशावेळी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती जाणून घेऊया.
May 29, 2024, 06:15 PM ISTHeat Stroke पासून बचाव करतील 5 आयुर्वेदिक ज्यूस, शरीर आतून राहिल थंड
Ayurvedic Juice For Summer: दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. नुकताच अभिनेता शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाला. तुम्हाला देखील हा उन्हाळा सहन होत नसेल आयुर्वेदिक ज्यूस प्या.
May 24, 2024, 08:39 AM ISTWeather News | नाशिकमध्ये पारा 42 अंशांवर; आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद
Weather news Nashik Heatwave Temperature At 42 Degree
May 23, 2024, 12:15 PM ISTWeather Update | मुंबईकर उष्णतेनं हैराण; ढगाळ वातावरण अडचणी वाढवणार
IMD Alert Maharashtra Gujarat On Heatwave And Possibly Unseasonal rain
May 22, 2024, 11:20 AM IST'या' तारखेपर्यंत शाळांना सुट्ट्या, मुख्यमंत्र्यांनी अचानक केली मोठी घोषणा
Delhi schools : तीव्र उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे दिल्ली सरकारने (Delhi government) सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळा तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्ली सरकारने जारी केल्या आहेत.
May 20, 2024, 07:51 PM ISTसोलापुरात 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, आज भर दुपारी नरेंद्र मोदींची सोलापुरात सभा
Solapur Ground Report PM Modi Rally Possibly Be Affected By Heatwave
Apr 29, 2024, 01:45 PM ISTHeat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा
Heat Stroke in Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळेत तर बाहेर पडायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील उष्माघातासंदर्भात धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Apr 3, 2024, 03:46 PM IST
काळजी घ्या! राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; उष्मघाताच्या 13 रुग्णांची नोंद
Maharashtra Rising Heatwave From Last Four Days
Mar 30, 2024, 02:25 PM ISTIMD Alert | राज्यात पुढील 5 दिवसांत उन्हाचा वाढणार कडाका! हवामान खात्याचा इशारा
IMD Alert | राज्यात पुढील 5 दिवसांत उन्हाचा वाढणार कडाका! हवामान खात्याचा इशारा
Mar 26, 2024, 09:50 AM ISTSummer Tips: सुर्य आग ओकतोय! उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी
Summer Tips In Marathi : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...
Mar 23, 2024, 10:17 AM ISTNASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं; 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार
NASA ने पुढील वर्षासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी आतापासूनच तयारीला लागा, अन्यथा फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल असं सांगितलं आहे. यावर्षीचा जुलै महिना 1880 नंतरचा सर्वात उष्ण होता. पण 2024 मध्ये यापेक्षा भयानक स्थिती असणार आहे. यासाठी प्रत्येक देशाला तयारी करावी लागणार आहे.
Aug 16, 2023, 05:21 PM IST