पाणी पिऊनही तुम्ही वजन कमी करु शकता, जाणून घ्या कसे ते?
Weight Loss : आजची जीवनशैलीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बदली लाईफस्टाईलमुळे वजन वाढ ही एक मोठी समस्या झाली आहे.
May 14, 2022, 11:42 AM ISTऑफिसमध्ये रहायचे असेल आनंदी तर, वापरा या हटके ट्रिक्स
कार्यालयातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात
Apr 30, 2018, 07:47 PM ISTनेहमी निरोगी राहण्यासाठीचे उपाय
एखादी व्यक्ती आजारी पडण्याचे कारण म्हणजे त्याच्या सवयी. आयुर्वेदानुसार माणसाच्या अधिकांश आजारांचे कारण त्याच्या लहान लहान सवयी होत. रोजच्या दिनक्रमाशी संबंधित असे काही नियम आहे ज्याचे नियमित पालन केल्यास ती व्यक्ती निरोगी राहू शकते.
Nov 28, 2017, 11:34 PM ISTनिरोगी स्वास्थासाठी या आहेत पाच टिप्स
जीवनात जर सुखच नसेल तर आपण लक्षाधीश असलो काय आणि नसलो काय त्याचा काही फायदा होत नाही. जर तुम्ही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवता तर या सोप्या टिप्सचा वापर करा त्यामुळे या समस्यांचे निदान होईल. घरात सुख समृद्धी हवी असल्यास या टिप्सचा जरुर वापर करा
Jan 4, 2016, 04:14 PM ISTउत्तम आरोग्यासाठी या आहेत १० टिप्स
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय. अनेक भयंकर आजार डोके वर काढतात. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यमान बिघडत चालले आहे. व्यस्त कामकाजातून अवघा काही वेळ आरोग्यसाठी दिलात तर तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम आणि निरोगी राहील
Dec 26, 2015, 02:53 PM ISTखजूर खाण्याचे हे फायदे आपल्याला आश्चर्यचकीत करतील
खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. चांगले फ्रुट आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो.
Sep 4, 2015, 08:22 PM ISTचणे खाण्याचे फायदे ओळखून तुम्हीही व्हाल हैराण!
हरभरे किंवा काळे चणे प्रत्येकाच्या घरात असतात. अनेक लोक याचा भाजीसाठी उपयोग करतात. काही जण उकडून खातात किंवा मोड काढून खातात. चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चण्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि खनिज पदार्भ मोठ्याप्रमाणात मिळतात. तसेच मोड आलेले चणे खाणे अधिक फायदेशीर आहे. मोड आलेल्या चण्यामध्ये क्लोरोफिल, व्हीटॅमिन, ए, बी, सी, डी आणि याबरोबरच फास्फोरस, पोटॅशिअम, लोह यांचे प्रमाण अधिक असते.
Aug 29, 2015, 03:16 PM ISTउत्तम स्वस्थ्यासाठी करा अर्धा तास व्यायाम...
वजन वाढलंय असं लक्षात आल्यानंतर जीम जॉईन केलं की तिथं एकाच दिवशी तास न् तास घालवणारे काही जण तुमच्याही नजरेस पडत असतील ना!... पण,
Sep 26, 2013, 08:10 AM IST