healthy life

Weight Loss Tips : Protein Shake की Green Tea नेमकं वजन कशामुळे आटोक्यात येतं?

तुम्हाला ही Weight Loss करायचं आहे पण नेमकं काय खावं? असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी

 

Nov 29, 2022, 12:08 PM IST

'हे' Winter Outfit घातल्यास सर्दीत ही उबदार अनुभव घेता येईल, जरुर Try करा

थंडीपासून बचाव करायचा असल्यास लवकरात लवकर 'हे' Winter Outfit घ्या

 

Nov 27, 2022, 06:26 PM IST

तुमच्याही अंतर्वस्त्रचा मागचा पट्टा आपोआप सरकतो? जाणून घ्या कारणे आणि उपाय

अंतर्वस्त्रचा मागचा पट्टा आपोआप सरकत असेल तर दुर्लक्ष करु नका, नाहीतर...

 

 

Nov 27, 2022, 11:11 AM IST

Health Tips : हिवाळ्यात 'हे' Soup तुमच्या आरोग्याची घेईल काळजी, जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात हे सूप घेतील आरोग्याची काळजी, जाणून घ्या सोप्या रेसिपी

 

Nov 22, 2022, 06:46 PM IST

Health Tips: रात्री उशीरा जेवताय? मग ही सवय महागात पडू शकते

उशीरा जेवायची सवय, मग तुम्हालाही 'हे' गंभीर आजार होण्याची शक्यता आहे 

 

Nov 19, 2022, 10:32 PM IST

Women Health : महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करू नका

सावधान! महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसतात, वेळीच काळजी घ्या

 

Nov 18, 2022, 10:14 PM IST

Snoring: तुमच्या घोरण्याचा जोडीदाराला त्रास होतो? 'या' टिप्स करा फॉलो

 आज आम्ही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहोत जेणेकरुन तुमच्या झोपेच्या वेळी समोरची व्यक्ती शांतपणे झोपू शकेल.

Nov 15, 2022, 11:37 PM IST

Skin Care Tips : किचनमधील 'या' गोष्टींचा वापर करुन तुम्ही स्किन 'पोर्स' कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या

तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात, तेव्हा तुम्हाला बाजारातील उत्पादनांवर पैसे खर्च करण्याची काय गरज आहे. येथे जाणून घ्या चेहऱ्यावरील छिद्र कमी करण्यासाठी घरगुती उपाय...

Nov 15, 2022, 11:21 PM IST

केळी की सफरचंद? कोणते फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.. जाणून घ्या

आज आम्ही तुमच्या दोन आवडत्या फळांपैकी कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे याबद्दल बोलणार आहोत. चला जाणून घेऊया.

Nov 10, 2022, 11:58 PM IST

वेळीच काळजी घ्या! प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे पडेल महागात.. जाणून घ्या संशोधन काय सांगतं

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडबाबत नुकत्याच झालेल्या संशोधनात ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या जाणून घेणे गरजेचे आहे. पॅकेज केलेले अन्न मृत्यूच्या जवळ आणत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. 

Nov 10, 2022, 11:13 PM IST

थंडीत तुम्हाला ही आंबट गोड खाण्याची ईच्छा होतेय, नक्की 'ही' रेसिपी करुन पाहा...

चला तर मग आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही किती उशीरा घरी गुसबेरी जाम बनवू शकता आणि संपूर्ण हिवाळ्यात त्याचा आनंद घेऊ शकता. ते बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे-

Nov 10, 2022, 10:34 PM IST

फाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स

फुटलेल्या ओठांवर लीप बाम लावण्याचा सल्ला दिला जातो मात्र लीप बाम मुळे तुमचे ओठ काहीच काळापुरते सॉफ्ट राहतात मात्र थोड्याच वेळात आधीसारखे फाटलेले ओठ दिसु लागतात

Oct 31, 2022, 03:33 PM IST

फक्त इतकचं करा..येईल शांत झोप

पुरेशी झोप न झाल्याने आपली चिडचिड होते त्यामुळे मानसिक त्रास होतो 

Jul 22, 2022, 06:04 PM IST

'ग्रीन टी'चे ' हे' ब्युटी हॅक एकदा वापरून पहाच!

ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे,ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात

Jul 21, 2022, 11:06 AM IST

नाश्त्यामध्ये चुकूनही 'या' पदार्थांचा समावेश करु नका, नाहीतर वाढू शकते तुमची समस्या

दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. परंतु नाष्ट्यामध्ये काही गोष्टी खाणं तुम्हाला टाळलं पाहिजे.

Jul 11, 2022, 07:03 PM IST