या '5' पदार्थांनी कमी करा कॅन्सरचा धोका
कॅन्सर हा दुर्धर आजार जितका भयंकर आहे तितकेच त्याचे उपचारही वेदनादायी आहेत.
Jul 10, 2018, 09:56 PM ISTमुलांसाठी ब्रेकफास्टचे '4' हेल्दी टेस्टी पर्याय !
सकाळी मुलांना वेळेत उठवून शाळेसाठी तयार करणं हे प्रत्येक आईसाठी आव्हानचं असतं.
Jul 4, 2018, 08:13 PM ISTसावधात ! नेहमीच्या सवयीतील या '5' गोष्टी नकळत वाढवतात कॅन्सरचा धोका
कधी मज्जा म्हणून असेल तर कधी ताण, झोप यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही टपरीवर चहा पिता.
Jul 4, 2018, 07:40 PM ISTकॅन्सरचा धोका दूर ठेवण्यासाठी आहारात हवेच हे '5' पदार्थ
कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे.
Jul 4, 2018, 05:23 PM IST... म्हणून काकडीवर पाणी पिण्याची चूक नकोच
सलाड, सॅन्डव्हिचमध्ये हमखास काकडीचा समावेश केला जातो.
Jul 4, 2018, 03:46 PM ISTतळणीसाठी वापरलेलं तेल पुन्हा आहारात वापरल्यास 'या' गंभीर आजाराचा धोका !
पावसाळ्याच्या दिवसात भजी, वड्या, पुर्या तळण्याचं प्रमाण अधिक असते.
Jun 26, 2018, 06:32 PM ISTअंड्याचा पांढरा भाग खाणं 'या' कारणांसाठी ठरू शकतो त्रासदायक !
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे! असं म्हटलं जात असलं तरीही अनेकांसाठी अंड्याचं सेवन आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं.
Apr 23, 2018, 08:38 AM ISTवजन घटवण्यासोबतच पॉपकॉर्न खाल्ल्याने कमी होतील 'या' आरोग्याच्या समस्या !
सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते.
Jan 29, 2018, 02:05 PM ISTनाश्त्याला पोहे खाण्याचे '5' आरोग्यदायी फायदे
दिवसभर उत्साही राहण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ फारच आवश्यक आहे.
Jan 29, 2018, 07:48 AM ISTआहारातील बेकिंग सोड्याचा वापर आरोग्याला त्रासदायक!
अनेकदा तुम्ही घरी जितके खाता त्यापेक्षा लग्नात बुफे जेवणामध्ये, हॉटेल, रेस्टरॉरंटमध्ये तोच आवडीचा पदार्थ कमी प्रमाणात खाल्ला जातो.
Sep 14, 2017, 08:43 PM ISTपिस्ता खाण्याचे '६' आरोग्यदायी फायदे !
मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असून पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो.
Aug 17, 2017, 11:45 AM ISTया आरोग्यदायी फायद्यांसाठी अवश्य घ्या लोण्याचा आस्वाद !
तुम्ही कधी ताक घुसळून लोणी काढलंय ? किंवा आईला, आजीला लोणी काढताना बघितलंय ? बघितलं असेल तर लोणी काढताना त्याचा एक गोळा पटकन पोटात गेला असेल. आजीकडून कृष्ण लोणी चोरून खात असल्याच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. पण लोण्याचे फायदे आपल्याला माहित आहेत का ?
Aug 15, 2017, 09:55 AM ISTतुमच्या आहारात आहे दीर्घायुष्य आणि सुंदरताचं गुपीत
दीर्घायुषी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही आहे. यासाठी स्वस्थ दिनचर्या आणि पौष्टीक आहार खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला वाटते ही त्याला वृध्दत्व लवकर येऊ नये. त्याचे तारूण्य कायम राहावे.
Nov 30, 2015, 02:13 PM ISTआरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे
आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.
Aug 19, 2015, 01:43 PM ISTहाडं मजबूत करणारे पाहा टॉप 5 सुपरफूड्स!
आपल्या शरीरातील हाडं संपूर्ण शरीराचा भार वाहतात... आपल्या शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचं काम हाडांचं असतं. मात्र वाढत्यावयानुसार आपण हाडांची काळजी घेणं गरजेचं असतं. विशेष म्हणजे वयाच्या तिशीनंतर योग्य आहार घेणं ज्यानं तुमची हाडं मजबूत राहतील याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं.
Jul 23, 2014, 03:40 PM IST