health benefits of turmeric

दूध सकाळी प्यायच की संध्याकाळी? काय जास्त फायदेशीर?

Drinking milk Benifits:तुमच्या शारीरिक ठेवण आणि वय यावर दूध पिण्याचा योग्य वेळ ठरते, असे तज्ञ सांगतात. काहींसाठी सकाळी दूध पिणं फायदेशीर ठरतं तर काहींसाठी रात्री. जे लोकं जास्त वर्कआऊट करतात, त्यांच्यासाठी सकाळी दूध पिणं चांगलं असतं. रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याचे तुम्हाला खूप फायदे मिळतात. झोपण्याआधी दूध प्यायल्यास झोप चांगली लागते आणि तुम्हाला कॅल्शियमदेखील मुबलक प्रमाणात मिळते.

Nov 25, 2023, 06:44 PM IST

सांधेदुखी ते शरीरात वाढलेली चरबी, हळदीचे पाणी ठरतं गुणकारी... वाचा फायदे

Benefits of Turmeric Water : आपल्याला हळदीचे अनेक फायदे असतात हे कदाचित माहितीही नसेल परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की हळदीच्या पाण्याचे अनेक फायदे हे आपल्या आरोग्यासाठी असते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की हे फायदे कोणते आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो?

Aug 15, 2023, 04:35 PM IST

आयुर्वेदिक आहे म्हणून अती करू नका, जेवणात जास्त प्रमाणात हळद ठरेल धोकादायक?

जाणून घ्या, जास्त प्रमाणात हळद खाण्याचे परिणाम

Sep 2, 2022, 03:24 PM IST