harshwardhan patil

शरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिशन विधानसभा होती घेतलंय.. विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या गळाला राज्यातील बडे राजकीय मोहरे लागल्याचं पाहायला मिळतंय.. 

Aug 27, 2024, 09:40 PM IST

इंदापुरात राजकीय वैऱ्यांची दिलजमाई? दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार?

Maharashtra Politics : महायुतीत तीन पक्षांचं भेंडोळं झाल्यानं विधानसभा जागावाटपावरून हमरी तुमरी सुरु झालीये. इंदापूर मतदारसंघाचा तिढा सोडवणं महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणाराय. त्यातच पारंपरिक विरोधक असलेले दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसतायत.. या दोघांमध्ये दिलजमाई तर झाली नाही ना? अशी चर्चा आता रंगलीय

Aug 22, 2024, 11:03 PM IST

'असेल त्या उमेदवारासाठी काम करा'; बारामती मतदार संघावरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हर्षवर्धन पाटलांना समज

Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघाचा वाद नेमका काय? का सुटत नाहीये हा वाद? मोठ्या नेत्यांची नावं वळतायच नजरा 

 

Mar 25, 2024, 07:52 AM IST
Ashadhi Ekadashi 2023 Harshwardhan Patil In wari PT43S

Ashadhi Ekadashi 2023 | पाऊले चालती पंढरीची वाट

Ashadhi Ekadashi 2023 Harshwardhan Patil In wari

Jun 23, 2023, 10:25 AM IST
BJP Leader Harshawardhan Patil Stopped At Vidhan Bhavan Gate PT1M6S

भाजप नेत्याला विधानपरिषदेच्या गेटवर अडवले

BJP Leader Harshawardhan Patil Stopped At Vidhan Bhavan Gate

Jun 20, 2022, 10:50 AM IST
Pune BJP Leader Harshwardhan Patil On Talking To Ajit Pawar PT2M52S

पुणे : अजित पवार - हर्षवर्धन पाटलांमध्ये काय झाल्या गप्पा, पाहा...

पुणे : अजित पवार - हर्षवर्धन पाटलांमध्ये काय झाल्या गप्पा, पाहा...

Dec 25, 2019, 04:10 PM IST
Pune Ajit Pawar And Harshwardhan Patil Beside Each other At Vasantdada Sugar Institute Anual Meet PT2M24S

पुणे | जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर

पुणे | जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर

Dec 25, 2019, 02:55 PM IST
Indapur NCP Sharad Pawar Speech PT2M53S

इंदापूर : हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार

इंदापूर : हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार

Oct 19, 2019, 05:35 PM IST
Indapur Ajit Pawar On Harshwardhan Patil PT48S

इंदपूर | अजित पवारांकडून हर्षवर्धन पाटलांची खिल्ली

इंदपूर | अजित पवारांकडून हर्षवर्धन पाटलांची खिल्ली

Oct 19, 2019, 10:45 AM IST