केसांच्या वाढीसाठी दही - भात बेस्ट? हा वंडर पॅक बनवायला आहे सोपा
प्रत्येक महिलेले वाटतं आपले केस निरोगी आणि लांबसडक असावे. मात्र मार्केटमधील कॅमिकलयुक्त शॅम्पू आणि कंडेशनल वापरून केसाची पोत खराब होते आणि त्यांची वाढ खुंटते. अशात घरातच भात आणि दही हेअर पॅकने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.
Nov 13, 2024, 04:52 PM ISTHair Fall Treatment : हे उपाय करा; आयुष्यात कधीच केस गळतीची समस्या येणार नाही
महिलांनी केस फार घट्ट बांधू नयेत. असे केल्याने केस जास्त तुटतात. याशिवाय कंगवा नेहमी स्वच्छ ठेवा.
Dec 14, 2022, 05:34 PM IST