h3n8

H3N8 : आणखी एका भयानक व्हायरसचा धोका; H3N8 बर्ड फ्लूमुळे जगात पहिल्यांदाच माणसाचा मृत्यू

China H3N8 Bird Flu: चीनमध्ये एकूण तिघांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचेही समोर आले आहे.  तीनही रुग्ण पोल्ट्रीच्या संपर्कात आले होते.  पक्ष्यांसह घोड्यामध्येही या व्हायरसची लक्षणं आढळून आली आहेत. 

Apr 12, 2023, 05:49 PM IST

अरे बापरे... मानवी शरीरात सापडला बर्ड फ्लूचा नवा स्ट्रेन, 4 वर्षांच्या मुलाला संसर्ग

H3N8 Bird Flu's New strain In Humans : कोरोनानंतर आणखी एका नव्या आजाराची भर पडली आहे.  चार वर्षांच्या मुलाला H3N8 Bird Fluचा संसर्ग झाला आहे.   

Apr 27, 2022, 11:22 AM IST