Gujarat Exit Poll 2022 : गुजरातमध्ये भाजपचं सलग चौथ्यांदा कमळ; आप-काँग्रेसचा फ्लॉप शो!
Gujarat Election Exit Poll Result: BARC ने ZEE NEWS साठी हा एक्झिट पोल केला आहे, ज्यामध्ये गुजरातच्या 182 विधानसभा मतदारसंघातील लोकांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. हे निवडणूक निकालाआधीचे अंदाज आहेत, निवडणुकीचे निकाल नाहीत.
Dec 5, 2022, 09:00 PM ISTGujarat Election 2022 : गुजरातमध्ये 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान
भाजपची (BJP) गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्ता आहे. मात्र यंदा गुजरातमध्ये (Gujrat) भाजपचा सुपडा साफ होईल. गुजरातच्या जनतेला बदल हवाय. विजय आमचाच होईल, असा दावा आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना केलाय.
Nov 30, 2022, 09:57 PM ISTNationalist Congress Party : राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचा तडकाफडकी पक्षाला रामराम
या आमदाराने प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
Nov 14, 2022, 11:25 PM IST
Gujarat Assembly Election : केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात निवडणुकीचे वाजणार बिगुल?
गुजरात निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) दोन टप्प्यात होणार अशी शक्यता आहे. ही प्रक्रिया 4 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. भाजप गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत आहे
Nov 3, 2022, 09:13 AM IST