grandmaster praggnanandhaa

Viral Video : हे कसंकाय शक्य आहे? बुद्धीबळाचा डाव न खेळता या मुलीने बनवला अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड

पद्दुचेरीच्या ओडेलिया जास्मिनने  (S. Odelia Jasmine) अनोखा विक्रम रचला आहे. जास्मिनने सर्वात फास्ट बुद्धिबळच्या सेटची व्यवस्था केली आहे. सर्व सोंगट्या या मुलीने अवघ्या 29.85 सेकंदात चेसबोर्डवर मांडल्या आहेत. तिच्या या अनोख्या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) मध्ये नोंद झाली आहे.

Jan 19, 2023, 09:35 PM IST