Jeep Grand Cherokee भारतात लाँच, किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घ्या
Auto News: जीप ग्रँड चेरोकीबाबत कार प्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून कारप्रेमी या गाडीची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही गाडी भारतात लाँच झाली आहे.
Nov 17, 2022, 10:50 PM ISTरँग्लर आणि ग्रॅन्ड चेरकीसह अमेरिकन 'जीप' भारतात दाखल
मोठ्या कार बनवण्यासाठी ओळखली जाणारी अमेरिकेची 'जीप' अखेर पुन्हा एकदा भारतात दाखल झालीय.
Aug 30, 2016, 05:08 PM IST