आम आदमीला विसरलेला अर्थसंकल्प- मुंडे
आज लोकसभेत अर्थमंत्री चिदंबरंम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे महागाईला जन्म देणारा, आम आदमीला विसरलेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा हा अर्थसंकल्प असून यामुळे सर्व सामान्यांना आणखी महागाईला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
Feb 28, 2013, 08:29 PM ISTगडकरी-मुंडे भेटीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा
मुंबईतल्या भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या निवासस्थानी गडकरी आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत अर्धा तास चर्चा झाली.
Feb 8, 2013, 11:01 PM ISTवाढदिवस वाजपेयींचा, रिलॉन्चिंग मुंडेंचं!
राज्य आणि केंद्रातील भ्रष्ट सरकार हटविल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्प अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.
Dec 26, 2012, 08:45 AM ISTबाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत आहेत- मुंडे
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी थोड्यावेळा पूर्वीच बाळासाहेबाची भेट घेतली आहे. आणि तमाम महाराष्ट्रवासियांसाठी त्यांनी चांगली बातमी दिली आहे.
Nov 15, 2012, 10:31 AM ISTगोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल
गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल झालेत. बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यापासून राज्यातल्या सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतलीये.
Nov 15, 2012, 09:18 AM ISTअजितदादा की मुंडे, केजमध्ये कोण ठरणार तरबेज?
अजितदादा विरूद्ध गोपीनाथ मुंडे यांच्यातला सत्तासंघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राला पहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचं. उद्या केज मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
Jun 11, 2012, 08:20 AM IST‘देवकरांनी राजीनामा द्यावा’
घरकुल घोटाळ्यांत अटक झालेल्या आणि नंतर जामीन मिळालेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलीय.
May 22, 2012, 04:12 PM ISTपवारांनी विलासरावांना केलं टार्गेट
लातूर महानगरपालिकेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलासरावांना टार्गेट करत चांगलीच टीका केलीये. एकेकाळी लातूर पॅटर्नमुळे गाजणारं लातूर आता घोटाळ्यांमुळे बदनाम होऊ लागल्याची टीका करत त्यांनी विलासरावांवर नाव न घेता टीका केली आहे.
Apr 13, 2012, 04:43 PM ISTसत्तेसाठी गोपीनाथ मुंडेची मनसेला हाक
औरंगाबादमध्ये शिवसेना, भाजप आणि मनसेनं एकत्र यायला हवे, असे आवाहन भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केले आहे. मनसे आणि शिवसेनेनं भविष्यात एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. मनसे हा वेगळा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्यापेक्षा युतीसोबत यावं अशी अपेक्षा मुंडेंनी व्यक्त केली आहे.
Mar 21, 2012, 10:14 AM ISTयुतीत कुठलाही विसंवाद नाही - मुंडे
शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेत नाही. तसेच कोणताही विसंबाद नसल्याची माहिती भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. तर आमच्यात कोणतेही मदभेद नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.
Feb 25, 2012, 05:05 PM ISTपवारांना कोंबडी, तंगड्यांशिवाय काही दिसत नाही - उद्धव
शरद पवारांना आजकाल कोंबडी आणि तंगड्यांशिवाय काही दिसत नाही असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला. सोनेरी कोंबडी कलानगरच्या खुराड्यातून बाहेर काढा याला प्रत्युत्तर देताना उद्धव यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला.
Feb 11, 2012, 11:56 AM ISTगोपीनाथ मुंडेंचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
माझ्या मुलीवर हल्ला करण्याचा राष्ट्रवादीचा कट रचला होता त्यामुळेच सुरक्षा काढून घेण्यात आली होती असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे
Feb 7, 2012, 03:45 PM ISTकाकांवर टीका, मी भाजपचा - धनंजय मुंडे
आपले ज्यांच्याकडून कौतुक व्हायला हवे होते, त्यांच्याकडून ते कौतुक झाले नाही, असा अप्रत्य़क्ष टोला राष्ट्रवादीच्या मंचावरून गोपीनाथ मुंडेना यांना त्यांचे पुतने आमदार धनंजय मुंडे यांनी लगावला. आज माझ्या कार्यकर्त्यांचा जो सन्मान होत आहे, तो पाहण्यासाठी मी इथे आलो आहे, मी अजून भाजप मध्ये आहे, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले.
Jan 19, 2012, 04:11 PM ISTघरात वादावादी, सभेत 'राष्ट्रवादी' !
गोपीनाथ मुंडेंशी बंड केल्यानंतर धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे हजर राहणार असून या विषयावर सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Jan 18, 2012, 05:19 PM ISTप्रज्ञा मुंडेंमुळे घराण्यात वाद- पंडित अण्णा
मुंडे घराण्यातील राजकीय भांडण आता वैयक्तिक पातळीवर आलं आहे. मुंडे घराण्यातील वादाला गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे जबाबदार असल्याचा आरोप पंडित अण्णांनी झी २४ तासशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
Jan 16, 2012, 06:04 PM IST