google

मुंबई सेंट्रल टर्मिनसवर गूगलमार्फत मोफत वायफाय सेवा?

भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आलाय. गूगलमार्फत मुंबईत ही सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई सेंट्रल टर्मिनसवर प्रथम सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), लोकमान्य टिळक टर्निनस (एलटीटी) या स्टेशनवर वायफाय सुविधा असेल.

Sep 29, 2015, 06:30 PM IST

70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका

बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर... 

Sep 28, 2015, 09:42 AM IST

व्हॉटसअप चॅट डिलीट केले तर तुरुंगाची हवा खावी लागेल?

तुमच्या व्हॉटस्अप चॅटसहीत इतर अनेक एनक्रिप्टेड मॅसेजिंग सर्व्हिसवर यापुढे सरकारची नजर राहू शकते. तसंच, कदाचित हे व्हॉटसअप मॅसेज डिलीट करण्याची सुविधा काढून घेतली जाऊ शकते.

Sep 22, 2015, 09:04 AM IST

हा पाहा गुगलचा नवीन लोगो

हा पाहा गुगलचा नवीन लोगो

Sep 2, 2015, 02:51 PM IST

तब्बल 17 वर्षांनंतर गुगलनं बदलला आपला लोगो

जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून वापरल्या जाणाऱ्या गुगलनं आपला लोगो बदललाय. आज अॅनिमेटेल आणि नव्या लूकमध्ये गुगलनं लोगो लॉन्च केलाय गुगल-डुडलच्या रुपात.

Sep 2, 2015, 09:59 AM IST

१६ वर्षाच्या मुलाने बनवलं गुगलपेक्षाही सर्वोत्कृष्ट सर्च इंजीन

अनमोल टुक्रेलने गुगलपेक्षा ही ४७ टक्के तंतोतंत सर्च करणार इंजीन तयार केलं आहे. मूळचा भारतीय पण सध्या कॅनडीयन असलेला अनमोल हा १६ वर्षांचा आहे, या वयातच त्याने ही कमाल करून दाखवली आहे. 

Aug 21, 2015, 11:48 PM IST

भारतीय वंशांचे सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ

गूगलनं कंपनीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ झाले आहेत. सोबतच गूगलनं आपलं स्वरूप बदललंय.

Aug 11, 2015, 09:02 AM IST

भारतात 10 रूपयात उपलब्ध होणार गुगल प्ले स्टोरमधील अॅप्स

गुगलने आपल्या अॅप स्टोरमधील अॅप्स फक्त दहा रूपयात उपलब्ध करून देण्याची सुविधा देऊ केली आहे. 

Aug 2, 2015, 01:32 PM IST

'काळ्या रिबिन'सहीत गूगलची डॉ. कलाम यांना श्रद्धांजली

गूगलनं आपल्या होमपेजवर एक काळी रिबिन दाखवत 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली अर्पण केलीय. 

Jul 30, 2015, 10:33 AM IST

गुगलचा गुगल प्लसला अखेरचा सलाम

जगातील प्रमुख सर्च इंजिन कंपनी गुगलने आपली सोशल नेटवर्किंग साईट, गुगल प्लसला अखेर गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने फेसबूकला तगडी टक्कर देण्याच्या उद्देशाने गुगल प्लसला चार वर्षापुर्वी सुरू केले होते.

Jul 29, 2015, 01:13 PM IST

१ ऑगस्टपासून Google+ फोटो अॅप बंद होणार

गुगलनं १ ऑगस्टपासून आपली गुगल+ फोटो अॅप बंद करण्याची घोषणा केलीय. 

Jul 21, 2015, 02:46 PM IST

आता गुगलवरूनही करता येणार ऑनलाईन शॉपिंग

माहिती आणि फोटोच्या माध्यमातून ग्राहकांना नेहमीच सेवा पुरवणारे गूगल, आता 'बाय ऑन गुगल'द्वारे खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवणार आहे. 

Jul 18, 2015, 05:30 PM IST

गूगल अॅपनं कृष्णवर्णीय जोडप्याला 'गोरिला' संबोधलं!

नुकतंच 'गूगल'च्या आयडेन्टिफिकेशन प्रोग्रामची एक चूक झाली आणि या चुकीसाठी गूगलला जाहिररीत्या एका जोडप्याची माफी मागावी लागलीय. 

Jul 3, 2015, 06:06 PM IST