इंटरनेटवर सोनाक्षी सिन्हाला सर्च करत असाल तर सावधान
आवडत्या बॉलीवूड सेलिब्रिटींबाबत माहिती घेण्यासाठी बहुतेक जण गुगलची मदत घेतात.
Oct 13, 2016, 08:56 PM ISTचिकनगुनियानं कोणी मरत नाही, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा
दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.
Sep 15, 2016, 12:25 PM ISTआधार कार्ड अनिवार्य करण्यासाठी गूगल आणि अॅपलला सरकारचे आदेश
आधार कार्ड देशातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योग्य माहिती जमा करण्यासाठी केंद्र सरकारने अॅप्पल आणि गूगलला तांत्रिकदृष्ट्या याचा वापर करण्यास सांगितलं आहे.
Sep 14, 2016, 07:10 PM IST...तेव्हा भारतीय शोधत होते सिंधूची जात
रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्य पदक मिळवत भारताची शान उंचावली. मात्र एकीकडे ती देशासाठी पदक मिळवण्यासाठी झटत असताना दुसरीकडे भारतीय मात्र तिची जात कोणती हे शोधण्यात व्यस्त होते.
Aug 20, 2016, 09:33 PM ISTभारताच्या या मुलीला गूगलची ४० लाखांची ऑफर
भारताच्या एका कन्येला सर्च इंजिन गूगलनं तब्बल ४० लाखांचं पॅकेज ऑफर केलंय.
Aug 4, 2016, 09:10 AM ISTमातृभाषेवर तुमचं प्रेम आहे तर गूगलला करा मदत
स्वतंत्र्य दिवसाच्या या महिन्यात गूगल हिंदीसह इतर भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी एक खास उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम भाषांतराशी संबंधित आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात गूगल हिंदीसह सर्व भाषांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. गूगलचे सध्याचे सीईओ देखील भारतीय वशांचे सुंदर पिचई हे आहेत.
Aug 2, 2016, 01:16 PM ISTदहावीतल्या रमेशला गुगलची 34 लाख रुपयांची स्कॉलरशीप
समुद्रामध्ये मासेमारी करताना चुकून दुसऱ्या देशात गेलेल्या मच्छिमारांबाबतच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो.
Jul 23, 2016, 07:45 PM ISTमोदी गुन्हेगारांच्या यादीत, Google ला कोर्टाची नोटीस
न्यायालयाने सर्च इंजिन गुगलला नोटीस पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील १० प्रमुख गुन्हेगारांच्या यादीत गुगलने टाकलं आहे , म्हणून गुगलचे सीईओ आणि भारतातील प्रमुखांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोबतच गुगल आणि त्याच्या उच्च अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले..
Jul 20, 2016, 12:26 PM ISTसलमान खान-सनी लिओनी गुगलवर सर्वाधिक सर्च होणारे कलाकार
सलमान खान आणि सनी लिओनी हे गुगलवर सर्वाधिक सर्च होणारे बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत.
Jul 15, 2016, 10:41 PM ISTसुल्तानची ५ दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई
सलमान खानच्या 'सुल्तान'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील 'सुल्तान' हा ५ दिवसात २०० कोटी कमावणारा पहिला सिनेमा बनला आहे. प्रसिद्ध ट्रेड विश्लेशक तरन आदर्शने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
Jul 11, 2016, 01:10 PM ISTसावधान ! गुगलवर या ५ गोष्टी सर्च करु नका
आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण ती लगेचच गुगलवर जावून सर्च करतो. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलवर कोणतीही गोष्ट सहज उपसब्ध होऊन जाते. पण अशा ५ गोष्टी आहे ज्या गुगलवर शोधल्यानंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.
Jul 4, 2016, 06:44 PM ISTफुकटातल्या वायफायवर काय पाहतात पुणेकर?
गुगल आणि रेल्वेनं भारतातल्या 19 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय सुविधा सुरु केली आहे. या फ्री वाय फायचा 15 लाख भारतीय फायदा घेत असल्याचं गुगलनं म्हंटलं आहे.
Jun 26, 2016, 10:21 PM ISTतुमच्याही कम्प्युटरची, स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय?
तुमच्या सिस्टममध्ये सगळ्यात जास्त बॅटरी ड्रेनेज कशामुळे होते? माहिती आहे...
Jun 22, 2016, 05:50 PM ISTगुगलने साजरा केला वर्ल्ड फादर्स डे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2016, 02:07 PM ISTद हिरो - बॉलीवूड स्टोरी
मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही नवीन करण्याचं स्वप्न असतं, पण ते पूर्ण होतंच असं नाही, पण ते पूर्ण करण्याची वेळ प्रत्येक बाबतीत गेलेली असते, असंच नाही, अशीच एकाची सिनेमात काम करण्याची इच्छा पूर्ण झाली का पाहा?
Jun 19, 2016, 01:03 PM IST