google search

Google वर 'या' 4 गोष्टी कधीही सर्च करु नका, तुमची छोटीशी चूक तुम्हाला तुरुंगात टाकू शकते

अशा काही गोष्टी आहेत. ज्या तुम्ही गुगलवरती सर्च केलात, तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.

May 6, 2022, 06:22 PM IST

आपल्या आईचं नाव Google वर सर्च करताच, मुलाला बसला धक्का; पण का?

एका मुलासोबत एक धक्कादायक गोष्ट घडली. त्याने जेव्हा आपल्या आईचं नाव गुगलवर सर्च केलं.

Apr 20, 2022, 07:48 PM IST

मुली एकांतात असताना इंटरनेटवर कोणत्या गोष्टी शोधतात?

 गुगलमुळे आयुष्य अगदी सोपं झालं असं म्हणायला काही हरकत नाही, ज्यामुळे...

 

Mar 29, 2022, 03:51 PM IST

गुगलवर 'कॉर्ल गर्ल'ला शोधणाऱ्या मुलाची 'मासूम' कहाणी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय तरुण पश्चिम विहारमध्ये कुटुंबासोबत राहतो. तो सॅनिटायझरचा व्यवसाय करतो.

Feb 18, 2022, 03:15 PM IST

सावधान! गुगलवर ही चूक करू नका, तुम्हाला ते महागात पडू शकतं

Google प्लॅटफॉर्मवर काहीही शोधणे किंवा पोस्ट करणे धोकादायक असू शकते.

Jan 3, 2022, 12:26 PM IST

एका मिनिटात Whatsapp, Email आणि Google वर काय होतं? पाहा...

डिजीटल क्रांती झाल्यापासून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा बदल झालाय. 

 

Aug 8, 2021, 07:35 PM IST

लवकरच या फोनवर Google काम करणं होणार बंद, तुमचा फोन तर यामध्ये नाही ना?

यूझर्सना फोनच्या ब्राउझरद्वारे जीमेल, गुगल सर्च, गुगल ड्राइव्ह, यूट्यूब आणि इतर गुगल सेवांमध्ये साइन इन करता येणार नाही.

Aug 1, 2021, 08:23 PM IST

तुम्हाला Google वर नंबर शोधून कॉल करण्याची सवय असेल तर, ही बातमी नक्की वाचा

जेव्हा हे प्रकरण सरकंडा पोलिसांपर्यंत पोहोचले, तेव्हा पोलिसांनी सायबर सेलसह या चोरांच शोध सुरू केला आहे.

Jul 3, 2021, 04:17 PM IST

Google वर चुकूनही हे सर्च करु नका? होऊ शकते मोठे नुकसान

Google Search करताना बरेचवेळा तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतात. त्यावेळी तुम्ही अशा गोष्टी गूगलवर शोधण्याचा प्रयत्न टाळला पाहिजे.

Mar 2, 2021, 02:05 PM IST

राशिद खानची पत्नी कोण, गुगल म्हणतंय अनुष्का शर्मा

कोणत्याही प्रश्नाचं उ्तर शोधण्यासाठी सरसकट गुगलकडे धाव घेण्याची अनेकांचीच सवय

Oct 12, 2020, 02:36 PM IST

जग कोरोनाने त्रस्त; पण भारतीय 'या' गोष्टी सर्च करण्यात व्यस्त

भारतीयांकडून कोरोनाविषयीच गुगल सर्च कमी झालं असून 'या' बाबतीतील सर्च मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. 

Jun 9, 2020, 02:24 PM IST

गुगल सर्चमध्ये रानू मंडल दुसऱ्या क्रमांकावर

गुगलने २०१९ मध्ये भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली आहे.

 

Dec 13, 2019, 03:06 PM IST

गुगल सर्चवर 'बेस्ट टॉयलेट पेपर' सर्च केलं तर दिसतोय पाकिस्तानचा झेंडा

जगातलं सगळ्यात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलवर 'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड', 'चायना मेड टॉलेट पेपर' किंवा 'टॉयलेट पेपर' सर्च केलं तर पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे.

Feb 17, 2019, 11:49 PM IST

बॉलीवूडचे हे 10 सिनेमे गुगलवर सर्वात जास्त सर्च (2017)

बाहुबली 2 हा सिनेमा सर्वात जास्त सर्च करण्यात आला आहे.तर टॉप टेनमध्ये सर्वात खाली आहे ओके जानू.

Jan 1, 2018, 01:08 AM IST

२०१७ मध्ये सर्वाधिक सर्च झाली ही टॉप १० गाणी, तुमच्या प्लेलिस्टमध्ये आहेत का ?

 ही गाणी वर्षभरात तुमच्या मोबाईलच्या प्लेलिस्टमध्ये होती का ? नक्की बघा 

Dec 16, 2017, 09:57 AM IST