..म्हणून 3+ तास घोडबंदर रोडवरील एकही गाडी हलली नाही... रस्ता आहे की ट्रकचा पार्किंग लॉट?
Huge Traffic Jam: तीन तासांपासून अधिक काळ ठिकाणी एकही गाडी हलली नाही. यामुळे हा रस्ता आहे की ट्रकचा पार्किंग लॉट असा प्रश्न पडण्यासाठी परिस्थिती पाहायला मिळाली. ट्रक्सच्या गर्दीत लहान गाड्याची अडकल्या.
Jul 28, 2024, 09:02 AM IST'घोडबंदर रोडवरील ट्रॅाफिक, लोकांची गरम डोकी अन्...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला अनुभव, म्हणाला 'ही समस्या सुटण्यासाठी...'
ते ठाण्यातील घोडबंदर परिसरात वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर काय करतात, याबद्दल सांगताना दिसत आहे. तसेच हा एकंदर अनुभव कसा असतो, याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे.
Mar 16, 2024, 09:25 PM ISTमुंबई-ठाणे प्रवास सुसाट! एकाही सिग्नलशिवाय Non Stop प्रवास होणार शक्य, जाणून घ्या कसं
Mumbai News : मुंबई ते ठाणे या मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावं लागत. मात्र आता एका प्रकल्पामुळे मुंबई ते ठाणे विनासिग्नलचा प्रवास करणं शक्य होणार आहे.
Mar 11, 2024, 10:59 AM ISTठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय
MMRDA Coastal Road: घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 18, 2023, 03:21 PM ISTमुंबई | मुंबई कोस्टल रोडचा आराखडा तयार करण्याच्या हालचाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 08:33 PM IST