महाराष्ट्रातील सरपंचावर का आली साडी नेसून फिरण्याची वेळ?
Mangesh Sable: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करत असताना महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यांने साडी घालून अनोखे आंदोलन केले. अर्थसंकल्पात जी योजना 100 टक्के यशस्वी करण्याची घोषमा अर्थमंत्र्यांनी केली त्याच योजनेची पोल खोल महाराष्ट्रातील या सरपंचाने केली.
Feb 1, 2025, 05:37 PM IST