general election 2019

वडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत - राहुल गांधी

 मोदी यांच्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी उत्तर दिले आहे.  

May 5, 2019, 04:35 PM IST

काँग्रेस माझा तिरस्कार करते, त्यांना मला ठार मारायचे आहे - नरेंद्र मोदी

काँग्रेसजन आपल्याला ठार मारण्याचे स्वप्न बघत असल्याचा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. 

May 1, 2019, 10:29 PM IST
 Nagpur Senior Citizen Not Able To Walk Also Use Their Right To Vote For Lok Sabha General Election 2019 PT58S

महाराष्ट्र | नागपूरात मतदानाचा उत्साह

महाराष्ट्र | नागपूरात मतदानाचा उत्साह
Nagpur Senior Citizen Not Able To Walk Also Use Their Right To Vote For Lok Sabha General Election 2019

Apr 11, 2019, 12:35 PM IST

नीती आयोग उपाध्यक्षकांकडून भाजपला फायदा, निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक आयोगाने नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांना झटका दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mar 27, 2019, 10:53 PM IST

भाजपचा आणखी एक माजी नेता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

यशवंत सिन्हा हे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते.

Jan 22, 2019, 10:46 AM IST

कोलकाता येथे भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा विरोधकांचा निर्धार

देशातल्या भाजपाविरोधकांचा संयुक्त भारत मेळावा कोलकात्यात पार पडला. या मेळाव्यात विरोधकांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला.  

Jan 19, 2019, 04:53 PM IST

'राहुल गांधींच्या नाकर्तेपणामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो'

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर सरकारमध्ये असताना झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कोणतीची भूमिका घेण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असमर्थ ठरले होते.

Jan 16, 2019, 09:21 AM IST