gautam adani out of billionaires list

देवदूताची कमाल! अदानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 70 हजार कोटींची वाढ; पुन्हा श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळाले

अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी पहिल्या 20च्या बाहेर फेकले गेले होते. 

May 23, 2023, 09:20 PM IST

Gautam Adani Net Worth: गौतम अदानींना आणखी एक धक्का, टॉप-20 मधूनही बाहेर; Share Market मध्ये खळबळ

Gautam Adani Net Worth: अमेरिकास्थित सल्लागार संस्था 'हिंडेनबर्ग रिसर्च'चा (Hindenburg Report) अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group Shares) वेगाने कोसळत आहेत. यामुळे अदानींच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी आता सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत टॉप-20 मधूनही बाहेर गेले आहेत. 

 

Feb 3, 2023, 09:07 AM IST