Garuda Purana : गरुड पुराणात लिहिलंय 'ही' लोकं कधीच स्वर्गात जाणार नाहीत!
Garuda Purana : मृत्यू आणि जन्म हा आपल्या हातात नसतो. पण मृत्यूनंतर आत्म्याला स्वर्गा की नरकात जागा मिळणार हे त्या व्यक्तीच्या कर्मावर असतं. गरुड पुराणात 271 अध्यायांपैकी 35 अध्यायात मृत्यूनंतर व्यक्तीला त्याचा कर्मानुसार काय मिळतं. शिवाय कोणत्या चुकीसाठी कोणाची शिक्षा होते याबद्दल सांगण्यात आलंय.
Dec 2, 2024, 05:55 PM ISTGaruda Purana: संकटातून सुटका करतील गरुड पुराणातील 'या' 5 गोष्टी
Garuda Purana: गरुड पुराणात अशा कामांबद्दल सांगितले आहे ज्यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते आणि तुम्ही आनंदी जीवन जगता. कारण 'या' कामांमुळे घरात आनंद येतो.
Dec 6, 2023, 06:24 PM ISTGaruda Purana : 'या' लोकांच्या घरी कधीही करू नका जेवण; कारण जाणून तुम्हीसुद्धा
Garuda Purana : हिंदू धर्मात अनेक ग्रंथ आणि पुराणं आहेत. यातील एक आहे गरुड पुराण. यात मानवाला जीवनातील सुखी जीवनाचे मूलमंत्र दिले गेले आहेत. यात सांगितलं आहे की, काही लोकांकडे चुकूनही जेवण करु नयेत. जाणून घ्या ते कुठले लोक आहेत.
Dec 3, 2023, 02:24 PM ISTGaruda Purana : 'अशा' स्त्रियांमुळे घरात येतं ऐश्वर्य, समाधान... जाणून घ्या भाग्यशाली पत्नीचे गुण
Garuda Purana on Women Qualities : महिलांच्या चांगल्या-वाईट कर्माचा परिणाम हा त्यांच्या पतीवर आणि घरावर होत असतो. गरुड पुराणात महिलांच्या अशा गुणांबद्दल सांगितलं आहे जे सुखी संसारासाठी फायदेशीर ठरतात. महिलांचे हे गुण संसार घर करतील सुखाचे.
Nov 22, 2023, 04:07 PM ISTमेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय होईल? गरुड पुराणात दिलंय उत्तर
Garuda Purana: गरुड पुराणानुसार मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू दान करायला हव्यात. मृतकाच्या वस्तूंचा वापर केल्यास जिवात्मा आकर्षित होतो. गरुड पुराणानुसार, मृत्यू जवळ आला की व्यक्तीला तसे संकेत मिळतात. व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली की त्याला यमदूत दिसू लागतो. व्यक्ती शेवटची घटका मोजत असताना त्याला आपले चांगले-वाईट कर्म आठवतात.
Nov 14, 2023, 05:41 PM ISTGaruda Purana: मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्म्याला नवं शरीर मिळतं?
मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्म्याला नवं शरीर मिळतं?
Oct 21, 2023, 01:37 PM ISTGaruda Purana : दररोज आंघोळ न करणारी व्यक्ती बनते पापी; गरुड पुराणात काय सांगितलंय?
Garuda Purana : गरुड पुराणामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे प्रिय वाहन गरुड यांच्यात एक चर्चा झाली. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने दररोज आंघोळ करावी असे सांगितले आहे. स्नान आणि परमेश्वराचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. आंघोळ ही आपल्या दिनचर्येतील महत्वाची गोष्ट असते. आरोग्याप्रमाणेच अध्यात्मामध्ये देखील याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Oct 17, 2023, 07:23 PM ISTमृत व्यक्तीच्या 'या' वस्तू चुकूनही वापरु नका; गरुड पुराणात सांगितलयं धक्कादायक कारण
मृत व्यक्तीच्या काही वस्तू वापरु नयेत असं गरुड पुराणात सांगण्यात आलेय.
Aug 20, 2023, 05:04 PM ISTमाणसाला कमी वयात का मृत्यू का येतो? गरुड पुराणात दिलंय उत्तर
गरुड पुराणात जन्म आणि मृत्यू तसेच मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. माणूस अल्पायुषी होता असे आपण म्हणतो पण गरुड पुराणात त्याची 5 कारणे दिली आहे.
Aug 13, 2023, 02:42 PM ISTGaruda Purana: मृत्यू जवळ आल्यास व्यक्तीला दिसतात 'हे' संकेत
प्रत्येकाला आपल्या जन्म मृत्यूबद्दल ऐकायला आवडते. गरुड पुराणानुसार माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ या जन्मात तर काहींना मृत्यूनंतरही भोगावे लागते. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या आधी काही संकेत मिळू लागतात. गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास उलटा चालतो. व्यक्तीला त्याच्या आजूबाजूचे लोक दिसत नाहीत. मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप हलक्या होतात. काही लोकांच्या रेषा तर पूर्ण पणे दिसणे बंद होते.
Aug 8, 2023, 05:14 PM ISTपुढच्या जन्मात तुम्ही कोण बनणार? गरुड पुराणात दिलंय उत्तर
या जन्मातले कर्म तसा पुढचा जन्म असे पुराणात म्हटले जाते. पुढच्या जन्मात तुम्ही कोण बनणार? या प्रश्नाचे उत्तर गरुड पुराणात दिलंय.
Aug 5, 2023, 04:54 PM ISTGaruda Purana : मृत्यूनंतर व्यक्तीसोबत नेमकं काय होतं? गरूड पुराणात दिलंय वर्णन!
मृत्यूनंतर व्यक्तीसोबत नेमकं काय होतं? गरूड पुराणात दिलंय वर्णन!
Jul 13, 2023, 10:35 PM ISTGarud Puran: कर्जाची परतफेड केली नाही तर...? पाहा गरूड पुराणात काय शिक्षा मिळते?
प्रत्येकाला पैशाची गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी लोक कर्ज घेतात पण बरेच लोक घेतलेले कर्ज फेडत नाहीत.
May 6, 2023, 09:38 PM ISTSigns Of Death: मृत्यूआधी व्यक्तीला मिळतात 'हे' 5 संकेत; जाणून घ्या काय सांगतं 'गरुड पुराण'
Signs Of Death: हिंदू धर्मात सर्व 18 पुराणांना फार महत्त्व आहे. यामध्ये भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन असलेल्या गरुडामधील संवादाचे वर्षण आहे. या पुराणाला गरुड पुराण असं म्हटलं जात. या पुराणामध्ये मृत्यू आणि त्यानंतरच्या रहस्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे पुराण एखाद्याच्या मृत्यूनंतरच वाचलं जातं. यामध्ये स्वर्ग, नर्क, पाप, पुण्य, ज्ञान, निती, नियम आणि धर्मासंदर्भातील वर्णन आहे. गरुड पुराणानुसार एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला काही खास संकेत मिळतात. जाणून घेऊयात या संकेतांबद्दल...
Feb 27, 2023, 05:07 PM IST
मृत्यू झाल्यानंतर 13 दिवस आत्मा घरातच राहतो, गरुड पुराण सांगते...
Garuda Purana: गरुड पुराणात जन्म आणि मृत्यूबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस घरात राहतो. या मागच कारण गरूड पुराणमध्ये काय सांगितले आहे त्याबद्दल जाणून घेऊया
Jan 8, 2023, 12:04 PM IST