fraud

LIC ची पॉलिसी घेतली असेल तर या फोन कॉलपासून सावधान! आयुष्यभराच्या कमाईची होऊ शकते लूट

LIC Fraud Alert : देशातील कोट्यावधी LIC पॉ़लिसीधारकांसाठी महत्वाची बातमी आहे

May 25, 2021, 08:25 PM IST

पैश्यांच्या ऐवजी कागदी बंडल... सावधान ! तुमची ही होऊ शकते अशी फसवणूक

पैशाच्या नादी लागल्यानं हॉटेल व्यावसायिकाला डोक्याला हात लावण्याची वेळ

Mar 18, 2021, 10:45 PM IST
 Inquiry Of Datta Bharane On Plantation Fraud PT3M16S

विधानसभेत वन राज्यमंत्र्यांची घोषणा

Inquiry Of Datta Bharane On Plantation Fraud

Mar 3, 2021, 09:25 PM IST

सावधान ! मॅट्रिमोनिअल साईटवरून फसवाफसवी

 मॅट्रिमोनिअल साईटवरून फसवाफसवीच्या (Fraud from matrimonial sites) घटनांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  

Jan 22, 2021, 10:53 AM IST

एकनाथ खडसे यांना अटक करण्याची घाई का? - मुंबई उच्च न्यायालय

ईडी समन्सविरोधात (ED summons) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. यावेळी अटकेच्या कारवाईपासून काही दिवस संरक्षण दिले तर आभाळ कोसळणार आहे काय, असे उच्च न्यायालयाने  म्हटले आहे. 

Jan 22, 2021, 07:20 AM IST

देशातील सर्वात मोठ्या Bank ने Video जारी करत केले Alert, सावधान राहण्याचा इशारा

देशातील सर्वात मोठ्या बँकेने एका व्हिडिओद्वारे सामान्य नागरिकांसाठी सतर्कता जारी केली आहे.  

Jan 16, 2021, 01:52 PM IST

डब्बेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

मुंबईचा डबेवाला संघटनेचे (Mumbai Dabbawala Association) माजी अध्यक्ष सुभाष तळेकर (Subhash Talekar) यांना घाटकोपर पोलिसांनी (Ghatkopar Police) पुण्यातून (Pune) अटक केली आहे.  

Jan 5, 2021, 02:47 PM IST
Ahemadnagar 35 lakh Rupees Fraud In Watch Purchasing PT24S

बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी, अन्यथा होऊ शकते फसवणूक

बिल्डरनं तुम्हाला फसवू नये, यासाठी ही गोष्ट महत्त्वाची.

Dec 23, 2020, 06:12 PM IST

तुम्ही म्हणालं असं कसं? मुलाच्या मित्राने मुलगी बनून त्याला ८ लाखाचा चूना लावला

ही घटना तुम्हाला अतिशय फिल्मी वाटू शकते, पण तुम्ही ही संपूर्ण घटना वाचल्यानंतर नक्कीच म्हणाल, अनोळखी व्यक्तीसी चॅट करणे सोशल मीडियावर किती घातक ठरू शकतं.

Dec 16, 2020, 03:15 PM IST

फसवणूक : रत्नागिरीतील 'अथर्व इन्फ्रा' कंपनीची कोट्यवधीची मालमत्ता जप्त

 'अथर्व फॉर यू इन्फ्रा अँड एग्रो' कंपनीची रत्नागिरीमधील कोट्यवधीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  

Nov 3, 2020, 05:48 PM IST

Baba Ka Dhaba : 'त्या' युट्यूबरनं ढाब्याच्या मालकांचे आरोप फेटाळले

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत होता. ज्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून Baba Ka Dhaba  बाबा का ढाबा आणि या ढाब्याचे मालक कांता प्रसाद हेच अनेक चर्चांचा विषय़ ठरले. पण, प्रसिद्धिझोतात आल्यानंतर आता याच कांता प्रसाद यांनी गौरव वासन या युट्यूबरनं आपली फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावला. ज्यावर आता खुद्द गौरवनंच मौन सोडत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 

Nov 3, 2020, 04:36 PM IST

नवा घोळ! मनरेगा कार्डवर दीपिकाचा फोटो

या कार्डच्या बळावर पैसेही काढले गेले ... 

Oct 18, 2020, 10:33 AM IST