Perfume: अत्तराचा सुगंध असा दरवळला, उगमाची संपूर्ण कहाणी जाणून घ्या
How to Made Perfume Know About It: अत्तर म्हणजे सुगंध..पण अत्तराचा सुगंध प्रत्येकाला मानवेलच असं नाही. उग्र वासामुळे काही जणांचं डोकं दुखतं. पण सौम्य सुगंधामुळे मन प्रसन्न होतं. अत्तराचा वापर धार्मिक विधीमध्ये सुद्धा केला जातो. अत्तराला ऐतिहासिक, सांस्कृतिक, व्यापाऱ्याची किनार आहे.
Nov 1, 2022, 06:47 PM ISTखरंच Deodorant मुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो? या मागील सत्य जाणून घ्या
तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही वापरत असलेल्या डियोड्रेंट किंवा अँटीपर्सपिरंटमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात?
Jan 14, 2022, 04:54 PM IST