football world cup

फुटबॉल वर्ल्डकपच्या नावाखाली व्यापाऱ्याची फसवणूक

फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये प्लॉयवुड आणि डेकोरेटीव्ह पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावावर नागपुरात एका व्यापाऱ्याची फसवणूक झाली आहे. प्रशांत राठी असे व्यापाऱ्याचे नाव आहे. राठी यांचा प्लायवूडचा मोठा व्यवसाय आहे. 

Dec 18, 2020, 10:01 PM IST

रशिया । फुटबॉल विश्वचषकात प्रेमाचा डाव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 20, 2018, 05:50 PM IST

FIFA U17: भारतात पहिल्यांदाच ‘फुटबॉलचा महाकुंभ’, १० खास गोष्टी

भारत पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कपचं आयोजन करत आहे. सोबतच या स्पर्धेत त्यांना सहभाग घेण्याची संधीही मिळाली आहे.

Oct 6, 2017, 12:16 PM IST

अंडर १७ फुटबॉल वर्ल्ड कप ट्रॉफीचं नवी मुंबईत अनावरण

भारतात खेळवण्यात येणा-या १७ वर्षांखालील फिफा फुटबॉल वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. 

Sep 6, 2017, 11:54 PM IST

बेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक

 

नवी दिल्ली: क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटीनानँ बेल्जियमला 1-0नं पराभूत करत तब्बल 24 वर्षांनंतर सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. तर डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या रेड डेविल्सचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन लिओनेल मेसीची ही पहिलीच वर्ल्ड कप सेमी फायनल असणार आहे. 

Jul 6, 2014, 07:09 PM IST

ब्राझिलच्या नेमारनं केली पेलेच्या विक्रमाशी बरोबरी

फीफा वर्ल्डकपच्या सामन्यात ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारनं अप्रतिम खेळ करत कॅमरून विरुद्ध ४-१ अशी मात दिली. या विजयामुळं ब्राझिल त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून नेमारनं देखील महान फुटबॉलपटू पेलेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यंदा साऱ्यांचंच लक्ष नेमारच्या खेळाकडे लागलंय.

Jun 24, 2014, 03:19 PM IST

FIFA वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये अनोखा रेकॉर्ड

फिफा वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये एक अनोखा रेकॉर्ड बनलाय. या मॅचमध्ये जरी क्रोएशियाविरोधात ब्राझीलनं 3-1 अशी मॅच जिंकली. पण मॅचचे सर्व गोल ब्राझीलच्या खेळाडूंनीच केले. मॅचचा पहिला गोल क्रोएशियाच्या खात्यात गेला मात्र कोणतीही मेहनत न करता.

Jun 13, 2014, 03:58 PM IST

फुटबॉल वर्ल्ड कप : आज स्पेन - नेदरलँड्समध्ये रंगत

फुटबॉल वर्ल्ड कपमधील मोस्ट अवेटेड अशी मॅच डिफेंडिंग चॅम्पियन्स स्पेन आणि उपविजेते नेदरलँड्समध्ये होणार आहे. 2010 मध्ये स्पेननं नेदरलँड्सला पराभूत करत वर्ल्ड कप विजयावर नाव कोरलं होतं. त्यामुळे या मॅचमध्ये ही ऑरेंज आर्मी गेल्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढण्यास आतूर असेल.

Jun 13, 2014, 08:05 AM IST

ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपचा दिमाखदार सोहळा

फुटबॉलच्या पंढरीत अर्थातच ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा रंगला. या सोहळ्यात ब्राझीलच्या संस्कृतीची झलक पाहायाला मिळाली. अतिशय छोटेखानी झालेल्या या ओपनिंग सेरेमनीमध्ये ब्राझीलचे वेग-वेगळे रंग पाहायला मिळाले.

Jun 13, 2014, 07:55 AM IST

... आणि भारतानं जिंकला फुटबॉल वर्ल्ड कप

येत्या 12 जूनपासून ब्राझीलमध्ये फिफा वर्ल्डकप 2014 ला सुरुवात होतेय. भारतीय फुटबॉल टीमही या वर्ल्डकपमध्ये सहभागी झालीय. मात्र भारतानं एकदा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला होता.

Jun 7, 2014, 02:00 PM IST