बिना गुळ-साखरेचे पौष्टीक लाडू, रेसिपी आहे एकदम सोप्पी....
हिवाळ्यात ड्रायफ्रूट्सचे लाडू खाल्ल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते, हेच लाडू गुल आणि साखरेशिवाय कसे बनवता येतील याची सोप्पी रेसिपी दिली आहे.
Nov 20, 2023, 03:28 PM ISTस्टफिंग बाहेर न पडता कसा बनवावा एकदम परफेक्ट पराठा?
paratha recipe : हिवाळ्याच्या या ऋतूमध्ये गरमगरम पराठे बनवण्याचीही लगबग अनेक घरांमध्ये पाहायला मिळते.
Nov 20, 2023, 01:16 PM ISTदही-भात खाण्याचे 'हे'5 फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
दह्यामध्ये पोषक तत्वे असतात. ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत. भात देखील आपल्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवीत असतो.
Nov 18, 2023, 06:21 PM IST'या' लोकांनी काजू खाणं टाळावं अन्यथा, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
Cashew Side Effects : दिवाळीत अनेक घरामध्ये सुवा मेवा मोठ्या प्रमाणात आले आहेत. दिवाळीत सुवा मेवाचे डब्बे गिफ्ट दिले जातात. त्यातील काजू हे काही लोकांच्या आरोग्यासाठी घातक असतात.
Nov 13, 2023, 01:00 PM ISTवांगी फळ आहेत की भाजी? फळभाजी म्हणू नका उत्तर चुकेल
Interesting Fact : बऱ्याचदा अेकजण त्या गोष्टीकडे ज्या दृष्टीकोनातून पाहतात त्याच दृष्टीकोनातून आपणही तिथं पाहू लागतो आणि कैक वर्षे सराईतपणे चुका करत असतो. वांग्याच्या बाबतीत तेच.
Nov 3, 2023, 10:24 AM IST
Kojagiri Purnima 2023 : 4 शुभ योगांमध्ये साजरी होणार कोजागिरी पौर्णिमा! चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल?
Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते...दुधात देखणे रूप चंद्राचे दिसते. पण चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात.
Oct 28, 2023, 04:55 PM ISTKojagiri 2023 : कोजागिरी पौर्णिमेला 7 शुभ योगासोबत चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र
Kojagiri or Sharad Purnima 2023 : आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहणदेखील आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथीवर चंद्रग्रहणाचं सावट असल्याने पूजा करता येईल का? जाणून संपूर्ण माहिती.
Oct 28, 2023, 02:01 AM ISTकॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?
Coffee for Weighy Loss: कॉफी आपल्याला सगळ्यांनाच आवडते परंतु खरंच कॉफी प्यायल्यानं आपलं वजन कमी होण्यास मदत होईल का, सध्या याबाबत आपण काही माहिती जाणून घेऊ शकतो. या लेखातून आपण हे सविस्तर पाहुया.
Oct 18, 2023, 10:28 PM ISTहावरट...! डेटवर गर्लफ्रेंडनं खाल्ले 48 Oysters, खादाडी पाहून बॉयफ्रेंडनं काढला पळ
Trending news : डेटिंग आणि तत्सम गोष्टी ज्या काही वर्षांपूर्वी कुतूहलाचा विषय होत्या त्याच गोष्टी आता मात्र अगदी सर्वसामान्य झाल्या आहेत. अशाच एका डेटची जगभरात चर्चा सुरु आहे.
Oct 18, 2023, 01:10 PM IST
चुकूनही 'हे' पदार्थ अल्कोहोलसोबत खाऊ नका, अन्यथा...
Alcohal Food Habits : अल्कोहोलचं सेवन करताना अनेकांना त्याच्यासोबत चकणा म्हणजे काही ना काही खाण्याची सवय असते. पण अल्कोहोलसोबत चुकीच्या पदार्थाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे कुठले पदार्थ दारुसोबत टाळावे याबद्दल जाणून घ्या.
Oct 8, 2023, 08:32 PM ISTहिरव्यागार ब्रोकोलीचे चिक्कार फायदे, फ्रीजमध्ये पडून आहे? ताबडतोब बाहेर काढा
Broccoli Food Benefits: ब्रोकोली खाण्याचे आपल्याकडे अनेक फायदे आहेत. त्यामुळे त्याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. अनेकदा अनेक जणं हे नुसती ब्रोकोली आणून ठेवतात परंतु त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. ती फ्रीजमध्येच पडून असते. चला तर मग जाणून घेऊया की नक्की याचे फायदे काय आहेत.
Sep 12, 2023, 03:48 PM ISTबाजरीची भाकरी थापताना तुटते? 'या' ट्रीक्स फॉलो करा; भाकरी होईल मऊ, लुसलुशीत...
Bhakari Making Tips: भाकरी बनवताना अनेकदा चुका होताना दिसतात. त्यातून पीठ मळल्यानंतर जर का भाकऱ्या तुटत असतील, तर आपल्याला चिंता वाटते, अशा वेळी काय करावं हेच कळत नाही. या लेखातून ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
Sep 8, 2023, 06:15 PM ISTरात्री उशीरा जेवण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; कारण...
आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी दिनचर्याने करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संतुलित सकाळच्या विधीसाठी जागे होणे तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत करते. पण तुमचा दिवस योग्य प्रकारे संपवण्याचे महत्त्व तुम्ही कधी विचारात घेतले आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवता यावरून तुमची एकूण जीवनशैली परिभाषित होते, रात्रीचे जेवण आणि रात्रीचे विधी या प्रक्रियेचे अंगभूत भाग बनवतात. म्हणूनच, आज आम्ही योग्य वेळी रात्रीचे जेवण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय ठेवले आहे. "तुमचे रात्रीचे जेवण लवकर करा" - ही अशी गोष्ट आहे जी ऐकून आपण सर्वजण मोठे झालो आहोत.
Sep 8, 2023, 05:29 PM ISTबादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना मिळायची 'अशी' वागणूक
Mughal Harem Emperors: मुघल हरममध्ये एकदा प्रवेश केला की दासीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. हरममध्ये असलेल्या दासीला सर्व सुख सुविधा पुरवल्या जायच्या. दासींना शाही पंच पकवान्न पुरवली जायची. दासींना चिकन पुलाव, मांस पुरवले जायचे.
Sep 8, 2023, 04:24 PM ISTव्यायाम न करता 'असे' वजन कमी करा
वापरलेल्या आणि खर्च केलेल्या कॅलरींचे प्रमाण वजन व्यवस्थापन ठरवते. वजन कमी करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने वापरलेल्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी कॅलरीची कमतरता राखणे आवश्यक आहे. कॅलरीजचा प्रकार देखील फरक करतो. वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या गरजेनुसार संतुलित आहार घेणे.
Sep 4, 2023, 06:40 PM IST