Skin Care : आंबा खाल्यानंतर साल फेकून देताय? थांबा! चेहऱ्यावर येईल ग्लो...
Mango Peel Benefits in Marathi : उन्हाळा ऋतु सुरु झाला की बाजारात कच्ची कैरी आणि पिकलेले आंबे दिसायला सुरुवात होते. आंब्याच्या हंगामात सार्वाधिक आंबे खरेदी केले जातात. फार कमी लोक असतील ज्यांना आंबा हे फळ आवडत नसेल. मात्र अनेकजण पिकलेले आंबे खाऊन त्यांची साल उपयोगाची नाही म्हणून फेकून देतात. पण वाढत्या उष्णतेत त्वचा खूप कोरडी होते. याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही आंब्याची साल वापरू शकता. फळे आणि भाज्यांची साल अनेकदा फेकून दिली जात असली तरी, तुम्हाला माहीत आहे का की अनेक भाज्या आणि फळांच्या सालीं खूप उपयुक्त आहेत. याचप्रकारे आंब्याची साल देखील त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
May 22, 2023, 02:39 PM IST
हॉटेलसारखी कुरकुरीत, कमी तेलकट भजी बनवायची का? मग फॉलो करा 'या' टिप्स
Cooking Tips : कांदा भजी, बटाटा भजी किंवा बटाटा वडा खायला सगळ्यांनाच आवडते. अनेकदा सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी चहासोबत गरमागरम भजी खाल्ली जातो. पण घरी केलेली भजी तेलकट होते. त्यामुळे ती फारशी खाता येत नाही.
May 18, 2023, 05:35 PM ISTभात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...
Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...
May 17, 2023, 04:03 PM ISTDiabetes to Blood Pressure..., शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क!
benefits of Basi Roti : अनेकजण शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न किंवा चपाती आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
May 15, 2023, 03:58 PM ISTकोथिंबीर लगेच पिवळी पडते? मग फॉलो करा 'या' टिप्स, महिनाभर राहिल हिरवीगार
Kitchen Tips In Marathi : कोथिंबीर असा पदार्थ आहे ज्याच्या रोजच्या जेवणाचा वापर होतो. कोथिंबीर सजावटीसाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरली जाते.
May 14, 2023, 05:20 PM IST
मुंबईतील Top Biryani Restaurants; पाहूनच भूक लागेल
Top Biryani Restaurants in Mumbai : बिर्याणी बनवणं हे कोणा एका कलाप्रकाराहून कमी नाही. का? हे बिर्याणीचा घास खाऊनच लक्षात येईल. आज आपण मुंबईतील उत्तमोत्तम ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत जिथं जगात भारी बिर्याणी खायची संधी मिळते.
May 9, 2023, 03:39 PM ISTपुण्यातील टॉप १० Instagrammable Restaurant कोणते? जाणून घ्या
पुण्यातील टॉप १० Instagrammable Restaurant कोणते? जाणून घ्या
May 1, 2023, 07:09 PM ISTFood For Children's Height : तुमच्या मुलांची उंची वाढत नाही? आजच करा या गोष्टींचा त्यांचा आहारात समावेश
आई आपल्या मुलांच्या आहाराकडे पूर्ण लक्ष देताना दिसते. मुलांनी काय खायला हवं आणि काय खायला नको याकडे लक्ष देत त्याप्रमाणे जेवण देखील आई बनवते. पण बऱ्याचवेळा आईला मुलं पौष्टिक खात असले तरी त्यांची उंची वाढत नाही अशा समस्येचा सामना करताना दिसतात. तुमची मुलं वयात येत असून त्यांची उंची वाढत नाही? या समस्येचा तुम्ही सामना केला आहे का? चला तर आज जाणून घेऊया मुलांची उंची वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाणं गरजेचं आहे.
Apr 30, 2023, 06:22 PM ISTभारतातील 'हे' लोकप्रिय पदार्थ मूळचे भारतीय नाहीच? मग इथं कुठून आले हे पदार्थ...
घरी एखादा कार्यक्रम किंवा शुभप्रसंग असला की, स्वयंपाकघरात गुलाबजामचा बेत असतो. काही प्रसंगी मांसाहारावर ताव मारायचा झाल्यास बिर्याणीचा घाट घातला जातो.
Apr 26, 2023, 03:48 PM ISTजेवणाच्या ताटात 3 भाकरी का वाढत नाहीत?
एका प्लेटमध्ये 3 भाकऱ्या का दिल्या जात नाहीत, याचे तुम्हाला खरे कारण माहित आहे का? उत्तर जाणून घेतल्यास ही चूक पुन्हा कणार नाहीत.
Apr 20, 2023, 10:38 AM ISTरक्त तयार करण्याची मशीन आहेत 'हे' पदार्थ, कोणत्याही औषधाविना वाढू लागेल हिमोग्लोबिन
Diet to increase blood and haemoglobin: शरीरात फार काळ हिमोग्लोबिनची कमतरता असणं जीवघेणं ठरु शकतं. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास शरिरातील रक्ताचं प्रमाणही कमी होतं. हे एका प्रकारचं प्रोटिन आहे, जे रेड ब्लड सेल्समध्ये आढळलं. हे शरिराला ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं.
Apr 15, 2023, 01:18 PM IST
ग्राहकांनो इथे लक्ष द्या; Expiry Date न पाहता पदार्थ विकत घेताय? आरोग्याचे वाजतील बारा!
Side Effect of Expired Food If You Eat:Side Effect of Expired Food If You Eat: आपण खरेदी करतो ते अन्न जर का खराब असेल आणि मुख्य म्हणजे जर का ते एक्पायर (Bad Effects of Eating Expired Food on Health) झालेलं अन्न असेल तर वेळीच सावध व्हा कारण असं अन्न खाणं (Side Effects of Expired Food) हे तुमच्या जिवावरही बेतू शकते. आपण खरेदी करतो ते अन्न जर का खराब असेल आणि मुख्य म्हणजे जर का ते एक्पायर (Bad Effects of Eating Expried Food on Health) झालेलं अन्न असेल तर वेळीच सावध व्हा कारण असं अन्न खाणं (Side Effects of Expried Food) हे तुमच्या जिवावरही बेतू शकते.
Apr 12, 2023, 02:05 PM ISTRoti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)
Apr 9, 2023, 02:17 PM ISTFood Digestion Time: अन्न पचण्यासाठी किती वेळ लागतो? खाण्याआधी कधी विचार केला आहे का?
Food Digestion Time: पण काय आणि कधी खातो हे निरोगी आरोग्यासाठी फार महत्त्वाचं असतं. तुम्ही जर चुकीचं अन्न योग्य वेळी खाल्लं तरी ते चांगलं नसतं. त्याचप्रमाणे योग्य अन्न चुकीच्या वेळी खाऊनही काही फायदा होत नाही. जेव्हा आपण काहीतरी खातो तेव्हा ते पचण्यासाठी एक ठराविक काळ लागतो. तो पचनकाळही आपण किती आणि काय खातो यावर अवलंबून असतो.
Apr 7, 2023, 01:31 PM IST
Glucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा
Parle G Ice Cream Recipe: ग्लुकोजच्या बिस्किटांपासून अवघ्या काही मिनिटात गारेगार कुल्फी (Glucose Kulfi Recipe) तयार करू शकतो आणि त्याची मज्जा काही वेगळीच असते. जाणून घ्या सोप्पी आणि घरच्या घरी होईल, अशी रेसिपी.
Mar 14, 2023, 04:35 PM IST