गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करु नका, यामुळे होऊ शकतं तुमचं नुकसान
आपण स्वयंपाकाशी संबंधीत किंवा जेवणाशी संबंधीत बरेच नियम ऐकतो. ज्याचा संबंध आध्यात्मिक गोष्टींशी लावला जातो. परंतु आध्यात्मिकच नाही तर यामागे काही वैज्ञानीक कारणं देखील असतात.
Jul 13, 2022, 10:24 PM ISTचेहऱ्यावरील सुरकुत्यांनी हैराण? आहारात करा या 4 पदार्थांचा समावेश आणि पाहा जादू
बऱ्याच महिला वाढत्या वयाची चेहऱ्यावर दिसणारी चिन्हंही लपवू इच्छितात.
Jun 30, 2022, 10:13 AM ISTचुकूनही उपाशी पोटी या पदार्थांचं सेवन करू नका; आरोग्यासाठी ठरतील घातक!
असे काही पदार्थ आहेत जे रिकामी पोटी खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Jun 19, 2022, 06:46 AM ISTफूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला त्या 2 दोघांनी संपवलं, यामागील कारण रहस्यमय
देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फूड डिलिव्हरी करणाऱ्या एक्झिक्युटिव्हसोबत असा प्रकार घडला ज्याचा त्याने विचार देखील केला नसावा.
Jun 16, 2022, 04:48 PM ISTRation Card: आता रेशनच्या वजनात होणार नाही गडबड! दुकानदारांसाठी सरकारचे नवीन नियम
रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन करताना होणारी कपात थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
Jun 6, 2022, 10:46 PM ISTचपाती बनवताना 'या' चूका अजिबात करू नका, नाहीतर होईल महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा कोप
वास्तुशास्त्रामध्ये घर, वाहन, करिअरपासून ते घरातील वस्तुंपर्यंत सर्वच गोष्टीबाबत सांगितले जाते. त्यात चपातीचा तसेत अन्नाचा देखील उल्लेख आहे.
Jun 2, 2022, 10:38 PM ISTकल्याणमध्ये हॉटेल बंद असताना ग्राहकांकडून जेवणाचा आग्रह, सुरक्षारक्षकावर चाकू हल्ला,
Kalyan CCTV Rada Security Guard Injured In Attack
May 21, 2022, 08:40 AM ISTFact Check | कोल्ड्रिंकवाली मॅगी घेईल तुमचा जीव?
कोल्ड्रिंकवाली मॅगी खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, ही कोल्ड्रिंकवाली मॅगी खाणं आरोग्यास हानिकारक ठरू शकतं असा दावा करण्यात आलाय.
May 18, 2022, 10:56 PM IST3 गोळ्या लागल्या तरीही ४० किमी पळवली गाडी, मालकाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले आणि...
कॉन्ट्रॅक्टर जय प्रकाश हा त्याचा ड्रायव्हर राधे श्यामसोबत एका रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी खात असताना ही घटना घडली
May 17, 2022, 09:04 PM ISTजेवण करताना महिलेकडून घडली अशी चूक की, स्वयंपाक घरात लागली आग, पाहा व्हिडीओ
सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
May 15, 2022, 04:48 PM ISTRation Card : मोफत अन्नधान्य घेणाऱ्या 'या' रेशन कार्डधारकांची आता खैर नाही
Ration Card news | सर्वसामांन्यांना अतिशय कमी दरात शिधादुकानातून अन्नधान्य पुरवलं जातं. तसेच मोफत अन्नाधान्यही दिलं जातं.
May 15, 2022, 04:38 PM ISTहार्ट अटॅकची भीती आहे? घाबरु नका हे 4 सुपरफुडस आहेत ना!
धमन्या सुरक्षित राहण्यासाठी काही खाद्यपदार्थ फायदेशीर ठरतात.
May 14, 2022, 06:08 PM ISTवजन घटवण्यासाठी आंबा खावा का? जाणून घ्या काय आहे सत्य!
आंब्याचे नियमित सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते
May 14, 2022, 01:44 PM ISTFact Check | शोरमा खाणं आरोग्यासाठी घातक?
तुम्ही जर शोरमा खात असाल तर सावध व्हा...शोरमा आरोग्यासाठी घातक आहे असा दावा करण्यात आलाय.
May 12, 2022, 11:09 PM ISTAurangabad | हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागणार, वाढत्या महागाईने हॉटेल असोशिएनचा निर्णय
Hotel Food Price Will be Rise In Aurangabad
May 7, 2022, 06:50 PM IST