Assembly Elections 2018 : भाजपच्या पराभवाला फिल्मी तडका, नेटकरी म्हणतात....
कोणी हा जनतेचा विजय म्हटलं, तर कोणी याला संतापाचं नाव दिलं.
Dec 12, 2018, 12:12 PM ISTAssembly Elections 2018 : सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका, म्हणे जास्त उडणारे....
'काँग्रेसमुक्त भारत'चं जे स्वप्न पाहिलं होतं, त्याची....
Dec 12, 2018, 08:45 AM ISTएकाच कुटुंबातील पाच जणांचा निर्घृण खून, आरोपीचं छायाचित्र जारी
आरोपीविषयी माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येणार
Jun 12, 2018, 01:26 PM ISTआयपीएलच्या इतिहासातील ५ महागडे खेळाडू
आयपीएलच्या ५ महागड्या खेळाडूंविषयी जाणून घेऊया..
Jan 6, 2018, 12:39 PM ISTऔरंगाबादमधील पाच नगरपालिकांचा लेखाजोखा
औरंगाबादमधील पाच नगरपालिकांचा लेखाजोखा
Oct 27, 2016, 11:42 PM IST'सर्जिकल स्ट्राईक' पाकिस्तान कधीच मान्य करणार नाही, ही पाच कारणं...
उरी हल्ल्यानंतर भारतानं आज केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' ही 'सर्जिकल स्ट्राईक' नव्हती तर पाकिस्तानवर हल्ला होता, असं म्हणत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याची निंदा केलीय. हे तर उघड उघड आहे की पाकिस्तान ही कारवाई 'सर्जिकल स्ट्राईक' आहे हे कधीही मान्य करणार नाही... त्यामागे पाच महत्त्वाची कारणंही आहेत...
Sep 29, 2016, 06:52 PM ISTदेशात हागणादारीमुक्त शहरांसाठी महाराष्ट्राचा पहिला नंबर
केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १० हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या ५ शहरांचा समावेश असल्याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. सोबतच हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय.
Aug 31, 2016, 06:09 PM ISTतडफडणाऱ्या बिबट्याला पाच तरुणांनी दिलं जीवदान
आंबड - धामणगांव आवारी शिवारात एका बिबट्याला पाच तरुणांनी जिवदान दिलंय.
Jul 13, 2016, 08:36 AM ISTदहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद, २४ जखमी
दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद झालेत.
Jun 25, 2016, 06:31 PM ISTकोल्हापुरात रिक्षाभाड्यात पाच रुपयांची वाढ
कोल्हापुरात रिक्षाभाड्यात पाच रुपयांची वाढ
Jun 7, 2016, 10:38 PM ISTपरदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणी ५ दोषी
परदेशी महिलेवरील बलात्कार प्रकरणी नऊ आरोपींपैकी ५ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे, आरोपींना गुरूवारी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jun 6, 2016, 08:18 PM ISTतजेलदार त्वचेसाठी हे पाच पदार्थ टाळायलाच हवेत...
आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला कोणालाही त्वचेची काळजी घेणे जमत नाही. मात्र कुणाला हेल्दी त्वचा नको असते? आपल्या चेहऱ्याची त्वचा ही सर्वात नाजूक असते. त्यामुळे तिची काळजी घेणे हे तितकेच गरजेचे आहे. प्रदूषणाचा सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर होतो. त्यामुळे फक्त क्रिम लावून नाही तर योग्य आहारदेखील केला पाहिजे. योग्य आहारामुळे कोरडी त्वचा किंवा चेहऱ्यावर पुरळ येत नाही.
Jun 3, 2016, 08:46 PM IST