Video : Messi च्या थरारक विजयानंतर अर्जेंटिनाची फॅन झाली Topless आणि आता...
Argentina topless fan : शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या फिफा फुटबॉलचा अंतिम सामनाचा अर्जेंटिनाकडून विजयी गोल झाला आणि मैदानात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र मेस्सीच्या या विजयानंतर ती महिला चर्चेत आली कारण तिने कॅमेऱ्यासमोर....
Dec 19, 2022, 01:52 PM IST
FIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..
Dec 19, 2022, 10:15 AM ISTEmmanuel Macron: लाडक्या 'एमबाप्पे'साठी फ्रान्सचे राष्ट्रपती थेट मैदानात; सांत्वन करत पाठीवर कौतूकाची थाप!
French President Emmanuel Macron: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर फ्रान्सचा स्टार फॉरवर्ड खेळाडू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) याला अश्रू अनावर झाले होते. त्याला रडताना पाहून...
Dec 19, 2022, 01:32 AM ISTArgentina vs France: कोण जिंकणार फिफा वर्ल्ड कप? अर्जेंटिना की फ्रान्स? स्टार्टिंग Playing 11 जाहीर!
Argentina vs France: काही मिनिटावर येऊन ठेपलेल्या सामन्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही संघाचे प्लेइंग (Starting Playing 11) टीम जाहीर झाली आहे.
Dec 18, 2022, 08:16 PM ISTFIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे.
Dec 18, 2022, 03:03 PM ISTFIFA World Cup 2022: "फ्रान्सचा विजय झाल्यास सर्वांना फ्री SEX...", 'या' महिलांची खास ऑफर
FIFA World Cup final : आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
Dec 18, 2022, 02:41 PM ISTFIFA World Cup 2022 अंतिम फेरीत 'हा' संघ मारणार बाजी, कासवानं कौल दिल्याचा Video पाहा
Argentina Vs France Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. तत्पूर्वी भविष्यवेत्ते, क्रीडा पंडित यांनी आपला कौल दिला आहे. दुसरीकडे पॉल ऑक्टोपसनंतर चर्चेत असलेल्या कासवानं मेस्सीच्या संघाला कौल दिल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा आता अंतिम निकालाकडे लागल्या आहेत. कासवानं दिलेला कौल बरोबर की चूक येत्या काही तासातच कळणार आहे.
Dec 18, 2022, 02:30 PM ISTFIFA WC 2022 Final: अर्जेंटिना आणि फ्रान्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
FIFA World Cup 2022 Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन संघांनी धडक मारली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारणार? याची उत्सुकता लागून आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. तर गजविजेता फ्रान्स यंदाही विश्वचषकावर नाव कोरणार का? याकडे लक्ष लागून आहे.
Dec 15, 2022, 01:14 PM IST