feature

रक्तदानाबद्दल जागृती करायला मदत करेल हे फेसबुकचं खास फीचर

येत्या १ ऑक्टोबरचे जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून फेसबुकवर नवे अ‍ॅप लॉन्च होणार आहे. भारतासारख्या अनेक देशांमध्ये सुरक्षित रक्ताचा साठा आणि पुरवठा नसल्याने अनेक गरजवंतांना रक्तापासून दूर रहावे लागते. 

Sep 28, 2017, 05:48 PM IST

व्हॉट्स अ‍ॅपवर टेक्स्ट स्टेटसही होणार रंगीत !

 रोज किमान १०० करोड युजर्स व्हॉट्स अ‍ॅप या मॅसेजिंग अ‍ॅपचा वापर करतात. वाढती लोकप्रियता पाहता कंपनीनेदेखील त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. आता मोबाईलप्रमाणेच डेक्सटॉपवरही व्हॉट्स अ‍ॅप वापरताना स्टेटस फिचर रोलआऊट करणं शक्य होणार आहे. म्हणजेच शब्दांचा रंग थोडाफार बदलून त्यांना अधिक आकर्षक करता येणार आहे.  

Aug 22, 2017, 06:39 PM IST

व्हॉट्स अॅपचं नवं फिचर, तुम्ही वापरलंत का?

 व्हॉट्स अॅपवर आता फेसबूकप्रमाणेच रंगीत स्टेटस शेअर करता येणार आहे.

Aug 10, 2017, 06:14 PM IST

आता डोळ्यांच्या इशा-यावर चालू शकणार कॉम्प्युटर

मायक्रोसॉफ्ट Windows 10 मध्ये आता नवं फिचर दिलं आहे. हे फिचर आहे 'आय ट्रॅकिंग'. हे नवं टूल अशा लोकांसाठी आहे जे लोकं सक्षमपणे कॉम्प्युटर हाताळू शकत नाहीत.

Aug 3, 2017, 07:51 PM IST

'ट्रोल'पासून वाचण्यासाठी ट्विटरचं नवं फिचर लॉन्च...

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट 'ट्विटर'नं आपल्या युझर्ससाठी एक नवीन फिचर लॉन्च केलंय...

Jul 11, 2017, 04:54 PM IST

हे आहे व्हॉट्सअॅपचं नवं फिचर

व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमध्ये आता तुम्हाला तुमच्या आवडीचे तीन चॅट लिस्टमध्ये सगळ्यात वरती ठेवता येणार आहेत.

May 1, 2017, 11:16 PM IST

ग्रुपमध्ये व्यक्तीला करा 'टॅग'; व्हॉटसअपचं नवीन फिचर

व्हॉटसअपनं एक नवीन फिचर आणलंय. यामुळे तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला 'टॅग' करू शकाल.

Jun 11, 2016, 03:01 PM IST

ट्रू-कॉलरने लाँच केले नवे 'अॅव्हेलिबिलीटी' फीचर

मुंबई : कॉलर आयडेंटिटी अॅप ट्रू-कॉलरने एक नवी अपडेट लाँच केलीये

Mar 9, 2016, 06:37 PM IST

एचटीसीच्या 'एम १०' स्मार्टफोनचे फिचर्स लीक

तैवानची मोबाईल निर्माता कंपनी 'एचटीसी'चा एम १० हा स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. 

Feb 11, 2016, 01:40 PM IST

आता, इंटरनेटशिवाय वापरा गूगल मॅप!

गूगल मॅप आता इंटरनेटशिवायही काम करू शकणार आहे. गूगलनं बुधवारी आपल्या मॅपसाठी ऑफलाईन नेव्हिगेशन आणि सर्च फिचर देणार असल्यचं जाहीर केलंय. 

Nov 11, 2015, 11:01 PM IST

व्हॉटसअपची आयफोन यूझर्सना 'स्टोरेज युसेज'ची गूड न्यूज!

व्हॉट्सअपने आयफोन यूझर्ससाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलीय. 'स्टोरेज युसेज' या सुविधेच्या माध्यमातून आता तुम्ही कोणत्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किती डेटा वापरला याची संपूर्ण माहिती आयफोन यूझर्सना मिळू शकणार आहे. 

Oct 2, 2015, 12:19 PM IST

आता व्हॉट्स अॅपचं फीचर सांगणार कोण आहे तुमचा बेस्ट फ्रेंड

व्हॉट्स अॅपमध्ये एक असं फीचर आलंय जे सांगेल तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण हे खरं आहे. व्हॉट्स अॅपनं आपल्या अॅपमध्ये एक असं फीचर अॅड केलंय, जे पाहून आपण आपल्या बेस्ट फ्रेंड विषयी जाणून घ्याल.

Sep 6, 2015, 12:20 PM IST

गूगलचे सुचवले तुमच्या फोनसाठी 'प्रेमाचे दोन शब्द'

जर तुम्ही अॅन्ड्रॉईड लॉलीपॉप असलेला स्मार्टफोन किंवा टॅबलेट वापरत असाल तर तुमचा फोन 'ओके गूगल' बोलल्यावर लगेच अनलॉक होणार आहे. गूगलने आपला 'ट्रस्टेड व्हॉईस स्मार्ट लॉक' फिचर लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोन्ससाठी उपलब्ध केले आहे. गूगल स्मार्ट लॉक फिचरमुळे फोनला पॅटर्न अथवा पासवर्डद्वारे लॉक करण्याची गरज भासणार नाही. 

Apr 16, 2015, 02:48 PM IST

खूशखबर! व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर लवकरच

व्हॉट्सअॅप ग्राहकांसाठी पुन्हा एकादा खूशखबर आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कामात व्यस्त असतो आणि आपल्याला व्हॉट्सअॅपवर मॅसेज येत असतात. मात्र कामात व्यस्त असल्याने आपण ते मॅसेज वाचू शकत नाही. व्हॉट्सअॅप युजर्रच्या या समस्येवरही उपाय काढण्याच्या विचारात आहे. व्हॉट्सअॅप आता मॅसेज वाचून दाखवण्याची सुविधा युजर्सना देण्याच्या विचारात आहे. 

Apr 15, 2015, 06:58 PM IST

'व्हॉटसअप कॉलिंग' अॅक्टिव्ह करणं आता आणखीन सोप्पं!

व्हॉटसअप युझर्ससाठी एक मोठी खुशखबर आहे... आता तुम्हाला 'व्हॉटसअप कॉलिंग' फिचर्स अॅक्टिवेट करण्यासाठी कुणालाही आपल्या मोबाईलवर कॉल करण्यासाठी सांगावं लागणार नाही.

Apr 1, 2015, 03:13 PM IST