farmers

भाजपवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल; शेतकऱ्यांवर हा हल्ला, या घटनेच्या चौकशी करा - शरद पवार

Attack on Farmers : लखीमपूरच्या घटनेवरून केंद्र सरकार आणि भाजपवर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेचा निषेध करत  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. 

Oct 5, 2021, 12:31 PM IST
Latur BJP LEader Devendra Fadnavis Speech To Farmers Of Flood Affected Region PT3M8S

VIDEO । देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहाणी

Latur BJP LEader Devendra Fadnavis Speech To Farmers Of Flood Affected Region

Oct 4, 2021, 02:55 PM IST

केंद्रीय पथक वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान; राजू शेट्टींची टीका

केंद्रीय पाहणी पथक वेळेवर न आल्याने आता शेतकऱ्यांना मदत मिळणार कशी? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.

Oct 3, 2021, 08:23 AM IST
Amravati Bachhu Kadu asks Government to Help Farmers PT2M15S

Video | Bachhu kadu | '..नाहीतर सरकारवर दुष्परिणाम होतील'

Amravati Bachhu Kadu asks Government to Help Farmers

Oct 2, 2021, 05:25 PM IST

औरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा; शेतजमिनीचं तळं झाल्याने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

 आज पहाटेपासून औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सर्व काही नष्ट झालं आहे. 

Oct 2, 2021, 10:27 AM IST
CM Uddhav Thackeray Said Emergency Help To Marathwada Famers PT3M18S

Video | Maharashtra | महापूर ! मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

CM Uddhav Thackeray Said Emergency Help To Marathwada Famers

Sep 29, 2021, 04:50 PM IST
Kolhapur Minister Hassan Mushrif Announce No Interest Loan Up To Rupees Five Lakh For Farmers PT3M29S

Video । शेतक-यांना 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज-KDCC

Kolhapur Minister Hassan Mushrif Announce No Interest Loan Up To Rupees Five Lakh For Farmers

Sep 28, 2021, 08:55 AM IST
New Delhi Huge Traffic Jam For Farmers Bharat Bandh Andolan For Farmers Act PT3M21S

Video । नवी दिल्लीत तुफान ट्रॅफीक, हजारो वाहनं खोळंबली

New Delhi Huge Traffic Jam For Farmers Bharat Bandh Andolan For Farmers Act

Sep 27, 2021, 02:15 PM IST

गेल्या 50 वर्षांतील मोठे नुकसान, राज्यात 17 लाख हेक्टरवरील शेतीला फटका

Major loss in Maharashtra : आताच्या घडीची मोठी बातमी. शेतकऱ्यांसाठी ( farmers) महत्त्वाची बातमी आहे. राज्यात 17 लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले आहे. 

Sep 11, 2021, 02:16 PM IST

Schemes for farmers | शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या 5 महत्वपूर्ण योजना; वाचा सविस्तर

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये शेतीपासून ते घरापर्यंतच्या योजना आहेत. योजनांचा शेतकऱ्यांचा चांगला लाभ मिळू शकतो. 

Sep 11, 2021, 10:31 AM IST
Jalna Farmers In Problem From Cloudburst Like Rainfall Destroying Farms PT1M7S

VIDEO । पावसाचा दणका, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Jalna Farmers In Problem From Cloudburst Like Rainfall Destroying Farms

Sep 8, 2021, 02:45 PM IST
Jalna Drone Shooting From Farmers For Suvey PT4M4S

VIDEO : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसानं झोडपलं

VIDEO : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसानं झोडपलं

Sep 6, 2021, 09:45 AM IST