farmers strike

शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात 'गाव बंद'चा मोठा परिणाम, १० जूनला भारत बंद

मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलन सुरु आहे. आधी गावात सुरु झालेले हे आंदोलन व्यापक होत आहे. या आंदोलनाचा थेट परिणाम तीन शहरांवर झालाय. 

Jun 2, 2018, 09:14 AM IST

नाशिक I बाजार समितीचे व्यवहार ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 1, 2018, 01:47 PM IST

शेतकरी आजपासून संपावर

राष्ट्रीय किसान महासंघानं आजपासून देशभरात १० दिवसांचं गाव बंद आंदोलन पुकारलंय. या १० दिवसात गावामधून शहरांमध्ये येणारी फळ, भाजीपाला आणि दूध यासारख्या जीवनावश्यक गोष्टींच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यताय.

Jun 1, 2018, 10:20 AM IST

औरंगाबादमध्ये दूध दराच्या निषेधार्थ फूकट दूध वाटणार

दूध प्रश्नावर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या लाखगंगा गावात आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या ग्रामसभेला औरंगाबाद आणि नगर या दोन जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. या ग्रामसभेत दूध दराच्या निषेधार्थ ३ मे पासून दूध उत्पादक शेतकरी फुकट दूध वाटणार आहेत असा निर्णय घेण्यात येणार आहे,  राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला लिटरला २७ रुपये हमीभाव राज्य शासनाने जाहीर केला होता. या घोषणेला जवळपास वर्ष होत आहे. 

Apr 21, 2018, 11:09 PM IST

शेतकऱ्यांना व्यथा घेऊन याव लागण हे चांगल नव्हे- उद्धव ठाकरे

नाशिकहून मुंबईमध्ये हजारो शेतकरी दाखल झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी हजारो शेतकरी पायी प्रवास करत मुंबईत पोहोचले. दरम्यान राजकिय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे.

Mar 11, 2018, 04:06 PM IST

शेतकऱ्यांचा १ मार्चपासून असहकार, मुख्यमंत्र्यांना निवेदन

कर्जमाफी आणि हमीभाव मागणीसाठी शेतकरी पुन्हा संपावर जाण्याची शक्यता आहे.  

Feb 3, 2018, 12:43 PM IST

शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!

१ मार्च २०१८ पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार, अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केलीय. 

Dec 22, 2017, 05:29 PM IST

शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!

शेतकरी पुन्हा जाणार संपावर... नागरिकांना धडकी!

Dec 22, 2017, 04:02 PM IST

शेतकऱ्यांचा 1 मार्चपासून पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार

1 मार्चपासून राज्यातील शेतकरी पुन्हा अन्यायाविरोधात एल्गार पुकारणार आहेत. 1 मार्च पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहेत.

Dec 22, 2017, 03:25 PM IST

शेतकरी पुन्हा जाणार संपावर

अन्नदाता समजल्या जाणारा 'शेतकरी' पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीमध्ये आहे.

Oct 28, 2017, 08:34 AM IST

जमिनीच्या रास्त मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन

तरसोद, नशिराबाद, असोदा या गावातील शेतक-यांची बागायती शेतजमीन रेल्वेच्या विस्तारीकरणाच्या कामात जाणार आहे.

Jul 13, 2017, 06:55 PM IST

पुणतांबातील शेतकरी म्हणतात, आमचा लढा संपलेला नाही!

आमचा लढा अजून संपलेला नाही. तर सध्या पाऊस पाणीचा काळ पाहून आम्हीच थोडं थांबलोय, असे मत पुणतांबातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Jul 5, 2017, 07:30 AM IST

शेतकरी आंदोलन देशपातळीवर, ६ जुलैपासून जनजागृती यात्रा

शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून पुणतांबा येथून सुरुवात झाली. बघता बघता महाराष्ट्रात चांगलाच वणवा पेटला. आता या आंदोलनाची धार देशपातळीवर दिसणार आहे. ६ जुलैपासून  शेतकरी जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे.

Jun 17, 2017, 08:42 AM IST

राजू शेट्टींची राष्ट्रीय स्तरावर आंदोलनाची तयारी

राष्ट्रीय स्तरावर आंदोलन

Jun 16, 2017, 10:42 AM IST