तुम्ही 'असे' पनीर तर खात नाही ना? कर्नाटकातून आलेले 4 हजार किलो बनावट पनीर जप्त
Pune Fake Paneer Seized: तुम्ही घरी खाण्यासाठी जे पनीर मागवता ते कुठून आणता? ते पनीर खाण्यायोग्य असेल का? याचा कधी विचार केलाय का? कारण पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक दोन किलो नव्हे ते तब्बल 4 हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे.
Aug 29, 2023, 12:51 PM ISTkitchen hacks: पनीर असली कि नकली ओळखा घरच्या घरी...या आहेत स्मार्ट टिप्स...
सर्वप्रथम पनीर पाण्यात उकळून घ्या थंड होऊद्या त्यानंतर तूर डाळीची पावडर किंवा सोयाबीन पावडर टाका, पनीरचा रंग लाल होऊ लागला तर समजून जा कि ते पनीर युरिया किंवा डिटर्जन्टपासून बनलेलं आहे...
Nov 22, 2022, 05:02 PM IST