रेल्वे बजेट सादर करणारे प्रभू ठरणार शेवटचे मंत्री?
नुकतंच भाजपचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेसमोर रेल्वे बजेट सादर केलं... हे रेल्वे बजेट अखेरचं ठरण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2016, 05:00 PM ISTपंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा कट हाणून पाडला
पंतप्रधान मोदी यांच्या सभेवर हल्ला करण्याचा किंवा दिल्लीत एखाद्या मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट लश्कर-ए-तोयबा या दहशदवादी संघटनेनं रचला होता.
Dec 6, 2015, 06:56 PM ISTदहावी नापासांची जुलैमध्ये परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 10:02 AM ISTदहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 08:19 PM ISTखुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा
दहावीमध्ये वर्ष 2014-15 या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं काहीही कारण नाही... कारण, नापास झाल्यामुळे तुमचं वर्ष मात्र वाया जाणार नाही. या परीक्षेत पास होण्याची आणखी एक संधी तुम्हाला पुढच्याच महिन्यात मिळणार आहे.
Jun 11, 2015, 05:45 PM ISTयशस्वी कॅप्टन पण वादग्रस्त कोच... कपिल देव!
कपिल देव... भारताला पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कॅप्टन... कपिल देव हे क्रिकेटपटू आणि कॅप्टन म्हणून जेवढे यशस्वी ठरले तेवढं यश त्यांना भारताचे कोच म्हणून काही मिळवता आलं नाही. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे अखेर त्यांना एका वर्षातच कोच पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं.
May 3, 2015, 10:11 PM ISTनववा थर लावण्यात गोविंदा ठरले अपयशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 05:18 PM ISTमुंबईत ११ ठिकाणी होणार होते बॉम्बस्फोट
मुंबईतील ११ महत्त्वाच्या ठिकाणी एकाच वेळी बॉम्बस्फोट घडविण्याचा महाभयंकर कट इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने रचला होता, अशी धक्कादायक माहिती दहशतवादी यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असादुल्ला अख्तर यांच्या चौकशीतून समोर आली असल्याचे एका आघाडीच्या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.
Sep 26, 2013, 01:02 PM ISTपुणे विद्यापीठ वादात, नापासाला केलं पास
पुणे विद्यापीठ वादात सापडलंय. विद्येचं माहेरघर अशा लौकिकाला काळीमा फासणारी घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा प्रकार पुणे विद्यापीठात घडला होता.
Jan 13, 2013, 10:35 PM IST