ही वेबसाइट सांगते की तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप, तुमचे वयही सांगते
तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप... तुमचे खरे वय काय हे काही क्षणात सांगणारी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. https://faces.ethz.ch/ असे या वेबसाइटचं नाव असून अनेक लोकांनी याला भेट दिली आहे.
Jan 6, 2016, 06:41 PM IST5 गोष्टींमुळे उजळतो चेहरा
काळा चेहरा असणं कोणालाही आवडत नाही. प्रत्येकाला आज गोरं दिसायचं आहे. अनेक लोक गोरं दिसण्यासाठी चेहऱ्याला अनेक प्रकारचे क्रिम लावतात पण त्याचा साईड इफेक्टही असतो.
Dec 30, 2015, 10:15 PM ISTधूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.
Dec 19, 2015, 02:07 PM ISTकार्यक्रमात दुर्घटना... आलियाचा हात भाजला!
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही एका एन्टरटेन्मेंट अवॉर्ड कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करताना गंभीररित्या भाजलीय.
Dec 15, 2015, 05:38 PM IST'मीही ठरले वर्णभेदाची शिकार'
अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूर नुकताच एक धक्कादायक खुलासा केलाय. 'मी देखील वर्णभेदाची शिकार ठरलीय' असं वक्तव्य सोनमनं केलंय.
Dec 11, 2015, 10:36 PM ISTबसमध्ये ८७ वर्षीय महिलेला २ मुलींकडून मारहाण
बसमध्ये दोन तरूणी आणि एका ८७ वर्षाच्या वृद्ध महिलेचं भांडण झालं, यात महिलेच्या तोंडावर मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर या महिलेचा एक डोळा काळा पडला आहे, ही घटना दक्षिण लंडनमधील क्रॉयडॉनमध्ये रूट नंबर १६६ वर झाली. या मुली बसमध्ये विनातिकिट प्रवास करत होत्या.
Nov 10, 2015, 01:58 PM ISTशिवसेना सकाळी आक्रमक, संध्याकाळी 'फुस्स'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 09:34 PM ISTशिवसैनिकांनी शाई फेकली, सुधींद्र कुलकर्णींचा आरोप
सुधींद्र कुलकर्णी यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली आहे, ही शाई शिवसैनिकांनी फेकल्याचा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे.
Oct 12, 2015, 10:35 AM ISTपंचोली कुटुंबियांना राहतं घर खाली करावा लागणार?
अभिनेता आदित्य पंचोली आणि त्याच्या कुटुंबीयांना आपलं राहतं घर खाली करावं लागू शकतं.
Oct 6, 2015, 10:53 PM ISTतुमचा कोमल चेहरा या पद्धतींनी अजिबात साफ करू नका...
चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला नक्कीच ताजतवानं आणि फ्रेश वाटत असेल ना... पण, जर चुकीच्या पद्धतीनं चेहरा धुवत असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकतं... आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसण्याऐवजी आणखीनच काळवंडलेला दिसू शकतो. काय आहेत या चुका.... टाकुयात एक नजर...
Sep 18, 2015, 06:06 PM ISTमुलतानी मातीचा वापर तुमच्या चेहऱ्याला ठेवील तजेलदार
चेहऱ्याला स्वस्थ ठेवण्यासाठी तसंच चेहऱ्याची चमक नेहमी कायम राखण्यासाठी मुलतानी माती खूपच फायदेशीर ठरते.
Aug 12, 2015, 05:43 PM ISTस्मार्ट वुमन : चेहऱ्यासाठी कोणतं क्रीम निवडावं?
चेहऱ्यासाठी कोणतं क्रीम निवडावं?
Jul 3, 2015, 01:30 PM ISTअंकिताने सुशांतच्या श्रीमुखात भडकावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 09:28 PM ISTमाझ्या चेहऱ्यावर वाडियानं जळती सिगारेट फेकली - प्रीती
Jul 23, 2014, 01:39 PM ISTमाझ्या चेहऱ्यावर वाडियानं जळती सिगारेट फेकली - प्रीती
30 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेपूर्वी नेसनं आपल्या चेहऱ्यावर जळती सिगारेट फेकली होती तसंच आपल्याला एका रुममध्येही बंद करून टाकलं होतं, असंही प्रीतीनं आता म्हटलंय.
Jul 23, 2014, 08:08 AM IST