यंदाच्या वर्षी पीएफवर मिळणार ८.६५% व्याज
देशातल्या ४ कोटी इपीएफओ सदस्यांना मोदी सरकारनं खुशखबर दिली आहे.
Apr 20, 2017, 05:25 PM IST७ दिवसाच्या आत मिळणार पीएफ रक्कम
कर्मचारी भविष्य निधी संस्थेने म्हटलं आहे की, त्यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीचा निधी ७ दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Nov 2, 2016, 11:25 AM ISTदेशातील 4 कोटी पीएफधारकांसाठी आनंदाची बातमी
तुम्ही पीएफधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील तब्बल 4 कोटी पीएफधारक पुढील वर्षांपासून त्यांचा पीएफ तारण ठेवून घर खरेदी करु शकणार आहेत. इतकंच नव्हे तर घराचा मासिक हप्ता चुकता करण्यासाठीही तुम्ही पीएफ अकाऊंटचा वापर करु शकता.
Oct 3, 2016, 12:37 PM ISTEPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.
Aug 19, 2016, 04:55 PM ISTसर्व कामगारांना मिळणार पीएफसह विमाही
कामगारांसाठी अच्छे दिन येण्याचे संकेत मिळाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील सर्व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत (पीएफ) आणायचा निर्धार केला आहे. त्याचवेळी त्यांना विमा कवच देण्याचे संकेत दिलेत.
Jun 30, 2016, 12:20 PM ISTया कारणासाठी तुम्हाला पूर्ण 'पीएफ' मिळणार!
भविष्य निर्वाह निधीबाबत (PF) आता नव्या नियमात बदल करण्यात येणार आहेत. घर, वैद्यकीय उपचार आणि शिक्षणासाठी पूर्ण 'पीएफ' देण्याबाबत विचार केला जात आहे.
Apr 19, 2016, 03:30 PM ISTसतत नोकऱ्या बदलणाऱ्यांसाठी... मोदी सरकारनं दिली खुशखबर!
भविष्य निधी म्हणजेच पीएफ खातेधारकांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं एक खुशखबर दिलीय... बंद पडलेल्या पीएफ खात्यांवरही यापुढे व्याज मिळणार आहे.
Mar 29, 2016, 11:01 PM ISTनोकरी सोडल्यानंतर तीन वर्षे मिळणार विमा कवच?
आतापर्यंत नोकरी करत असाल तर तुम्हाला विमा संरक्षण मिळत देण्यात येत होते. मात्र, तुम्ही नोकरी सोडल्यानंतरही तीन वर्षे विमा कवच मिळणार आहे.
Mar 29, 2016, 10:58 AM ISTखुशखबर, पीएफवर मिळणार ८.८ टक्के व्याज
सेवा निवृत्ती निधी अर्थात ईपीएफवर ८.८ टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आधी पीएफवर ८.७५ टक्के व्याज मिळत होता. त्यात वाढ करण्यात आलेय.
Feb 16, 2016, 06:25 PM ISTपीएफ व्याजदरात ८.९५ टक्क्यांपर्यंत वाढीची शिफारस
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या वित्तीय विभागाने पीएफवरील व्याजदरात वाढ करण्याबाबत शिफारस केलीय. पीएफवर सध्या मिळत असलेल्या ८.७५ टक्के व्याजदरात वाढ करुन तो ८.९५ करण्यात यावा अशी वित्तीय विभागाने शिफारस केलीये.
Jan 22, 2016, 02:05 PM ISTआता कर्मचारी कंपनीच्या परवानगी शिवाय आपला PF काढू शकतात!
भविष्यनिर्वाह निधीच्या (PF) रकमेसाठी आता कंपनीच्या अनुमतीची गरज भासणार नाही. नव्या नियमांनुसार, भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेसाठी थेट भविष्यनिर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओकडे अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला PFचे पैसे सहज उपलब्ध होऊ शकतात.
Dec 2, 2015, 01:03 PM ISTमोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)नं पीएफ अकाऊंटच्या डिटेल्स मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर फोन आधारित सेवा सुरू आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी तीन नवे मोबाईल अॅपवरील सेवा सुरू केल्या आहेत.
Sep 17, 2015, 04:59 PM IST