तरुणांनो बायोडाटा अपडेट करा, राज्यात 29000 रोजगार उपलब्ध होणार... सीएमकडून 4 प्रकल्पांना मान्यता
Maharashtra Jobs : राज्यात 1 लाख 17 हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत 29 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
Sep 5, 2024, 06:31 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही? Devendra Fadanvis यांचा खुलासा, म्हणाले...
Union Budget 2023 : काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की... असं म्हणत त्यांनी (Devendra Fadanvis) विरोधकांना उत्तर दिलंय.
Feb 1, 2023, 02:13 PM IST