emergency release date

'त्यांच्यात थोडाही...'; Emergency पाहण्यास सांगितल्यानंतर राहुल गांधींनी काय केलं कंगणाने सांगितलं

Kangana Ranut on Rahul Gandhi : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुल गांधी यांना Emergency पाहण्यास सांगितल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली याचा खुलासा केला आहे. 

Jan 10, 2025, 01:57 PM IST

कंगनाचा 'इमर्जन्सी' चित्रपट का रिलीज होत नाही? सेन्सॉर बोर्डाने कोर्टात दिली 'ही' माहिती

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची तुफान चर्चा होती. अशातच आता या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर

Sep 26, 2024, 03:23 PM IST

Guess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who :  अभिनेत्रीचा हा आगामी सिनेमातील लुक आहे. या लुकमध्ये ती खुपच वेगळी दिसत आहे. अशाप्रकारच्या भूमिकेत अथवा लुकमध्ये ती प्रथमच दिसली आहे. या चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Jan 21, 2023, 03:29 PM IST