जास्त अंडी खाल्याने होतं नुकसान? आहारतज्ज्ञांनी सांगितलं 'हे' मोठे कारण
Eating Too Much Eggs : जास्त प्रमाणात अंडी खाल्यानं काय होईल आरोग्यावर परिणाम
Oct 24, 2024, 07:36 PM ISTअंड्यातील पिवळ्या भागात कोणते व्हिटॅमिन असतात?
Egg Yolk Eating Benefits: अंड्यातील पिवळ्या भागात कोणते व्हिटॅमिन असतात? अंड्यातील पिवळा भाग हा पोषकतत्त्वांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. अंड्यातील पिवळ्या भागात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, प्रोटीन, झिंक, फॉलेट आणि सॅलेनियम असतात. अंड्यातील पिवळ्या भागात व्हिटॅमिन ए, डी, के आणि बी12 असतात. हे सगळे व्हिटॅमिन आरोग्यासाठी चांगले आहेत. जाणून घेऊया यामुळे आपल्या शरीराला नक्की कोणते फायदे होतात.
Oct 8, 2024, 03:02 PM IST'या' तीन लोकांनी अंडी चुकूनही खाऊ नये, नाहीतर...
अंड हे पौष्टिक आहार असल्याने अनेकजण नाश्त्यात, जेवणात तसेच डायटमध्ये याचा समावेश करतात.
Sep 21, 2024, 06:03 PM ISTGK Quiz : कोंबडीने भारत-चीन बॉर्डरवर दिलं अंड, आता ते अंड नेमकं कुणाचं?
General Knowledge माणसाला कायमच सक्षम बनवत असतं. या ज्ञानामुळे तुमची बुद्धी तल्लख होते. एवढंच नव्हे तर अशा प्रश्नांमुळे तुम्ही विचार करायला लागता. असेच काही प्रश्न येथे विचारण्यात आले आहेत ज्याची उत्तर पण दिली आहेत.
Sep 9, 2024, 07:02 AM ISTअंड्यामधील पिवळा भाग खावा की खाऊ नये?
आपल्यापैकी अनेकांना अंडी (Egg) खायला आवडतात, परंतु काही लोक अंड्यातील पिवळा भाग काढून टाकतात आणि शिल्लक राहिलेला फक्त पांढरा भागच खातात. जाणून घ्या सविस्तर...
Feb 25, 2024, 04:34 PM ISTकेसांच्या उत्तमवाढीसाठी 'हे' अंड्याचं हेअर मास्क करा ट्राय..!
आजकाल केस गळणे, कोरडे किंवा निस्तेज केस या समस्या आपल्यासाठी कधीही न संपणाऱ्या आहेत. प्रदूषण, धूळ-माती, सूर्याची हानिकारक किरणे आणि हेअर स्टाइलिंग टूल्सचा जास्त वापर केल्यामुळे केसांची निरोगी चमक नष्ट होते आणि त्यामुळे केस निस्तेज आणि कोरडे दिसतात.
Feb 20, 2024, 06:57 PM ISTखराब अंडी कशी ओळखाल?
आपण ब-याचदा जे पदार्थ आपण खातो त्याची क्वालिटी किंवा ते किती ताजे व चांगले आहेत हे बघूनच ओळखतो पण अंड्याच्या बाबतीत हे थोडं कठीण होऊन बसतं. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे अंड चांगलं आहे की वाईट त्या अंड्याची क्वालिटी कशी असेल? खुप वेळा असं होतं की आपण ताजी समजून घरी आणलेली अंडी दुकानदारांनी अनेक दिवसांपासून स्टोर करून ठेवलेली असतात.
Feb 19, 2024, 06:39 PM IST'विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी गाईचे दूध द्या, अन्यथा...'; भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा
Shaley Poshan Aahar Yojana : राज्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शिक्षण विभागाने पोषण आहारात अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीने विरोध केला आहे.
Dec 9, 2023, 04:03 PM ISTअंडं शाकाहारी की मांसाहारी? शास्त्रज्ञांनी काय दावा केलाय... वाचा
Eggs Vegetarian or Non-Vegetarian : अंडं हे शाकाहारी असल्याचा दाव शास्त्रज्ञांनी केला आहे. पण, अंडं हे मांसाहारी की शाकाहारी याचं उत्तर अनेकांना माहित नाहीये. अंडं हे मांसाहारी आहे असं म्हटलं जातं.
Dec 3, 2023, 02:33 PM ISTतुम्ही रोज अंडी खाता? 'हे' आजार असल्यास तुमच्यासाठी घातक
Egg Side Effects : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ही जाहिरात आपण लहानपणापासून ऐकत आहोत. अंडी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. पण काही आजारी असल्यास अंडी खाणं तुमच्यासाठी हानीकारक ठरतं.
Nov 21, 2023, 05:05 PM ISTदिवसभरात एका व्यक्तीनं किती अंडी खावीत? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
Health Tips: आहारात त्यातही Breakfast मध्ये अंड्यांचा समावेश करा, असा सल्ला कायमच आहार तज्ज्ञ देतात. पण, इथंही अंडी खाण्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतीव महत्त्वाचं.
Nov 16, 2023, 05:08 PM IST
कोंबडीच नव्हे, 'या' पक्ष्याचीही अंडी शरीरासाठी वरदान; सहजासहजी मिळणं कठीण
Eggs Benefits : प्रथिनं, विटामिन आणि इतर तत्त्वांनी परिपूर्ण असणाऱ्या अंड्यातून शरीराला बरीच उर्जा मिळते. अशा या अंड्यांचेही अनेक प्रकार आहेत.
Oct 19, 2023, 03:46 PM IST
एका दिवसात किती अंडी खाणं फायद्याचं? पाहा आणि चुका टाळा
शरीरासाठी उर्जास्त्रोत ठरणाऱ्या या घटकांपैकी एक म्हणजे अंड. एका अंड्यातून तुम्हाला इतकी पोषक तत्त्वं मिळतात की हे अंड Superfood आहे यावर विश्वास बसतो.
Sep 20, 2023, 10:57 AM IST
कोंबडी आधी की अंडं? संपूर्ण जगाला पडलेल्या प्रश्नांच उत्तर अखेर सापडले
कोंबडी आधी की अंडं? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरु आहे. अखेर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.
Sep 17, 2023, 08:44 PM IST